• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

नातेपुते नगरपंचायतच्या लेखी आश्वासनानंतर बिपिन सातपुते यांचे आमरण उपोषण थांबले

माणगंगा by माणगंगा
October 9, 2022
in महाराष्ट्र
0
नातेपुते नगरपंचायतच्या  लेखी आश्वासनानंतर बिपिन सातपुते यांचे आमरण उपोषण थांबले

नातेपुते नगरपंचायतच्या लेखी आश्वासनानंतर बिपिन सातपुते यांचे आमरण उपोषण थांबले

नातेपुते(श्रीकांत बाविस्कर

मो नंबर 9284009822):

नातेपुते नगरपंचायत हद्दीतील सिटी सर्वे नंबर 486 या सरकारी
मालकीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वेळा तोंडी व लेखी अर्ज विनंती करूनही न्याय मिळत नसल्याने गुरुवार दि. ६ ऑक्टोबर सकाळी ११ वाजल्यापासून नातेपुते नगरपंचायत समोर बिपिन सातपुते आमरण उपोषणाला बसले होते.

यासंदर्भात मुख्याधिकारी खांडेकर यांची भूमिका स्पष्ट नसल्याने,त्यांच्या भूमिकेविरोधात आमरण उपोषण करण्याची वेळ आली होती. पत्रकार व सामाजिक कार्येकर्ते यांच्या प्रयत्नाने बिपीन सातपुते यांना न्याय मिळण्याची पहिली पायरी यशस्वी झाली आहे.

सविस्तर माहिती,नातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीत येणारा सरकारी मालकीचा सिटी सर्व्हे नंबर ४८६ रस्त्यावरील अतिक्रमण खुले करण्याबाबत सतत तोंडी व लेखी स्वरुपात तक्रार करूनही नातेपुते नगरपंचायत टाळाटाळ करत होती.

नातेपुते शहरात कोष्टी गल्ली येथे सिटी सर्व्हे नंबर ४८४,४८५,४८७,४८८ अशी मालमत्ता खरेदी केली. सदर ठिकाणी त्यांनी राहण्यासाठी बांधकाम करायचं होते. परंतु त्या ठिकाणी जाण्याच्या योग्यतेचा रस्ता नसल्याने बांधकाम करू शकत नाही.

सरकारी सिटी सर्व्हे नुसार त्या ठिकाणी रस्ता आहे, त्याच ठिकाणी रस्ता मिळावा म्हणून ते दोन वर्षापासून सतत प्रयत्न करीत आहेत.यासाठी वेळोवेळी पत्र व्यवहार नगरपंचायतीकडे केला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रांना दोन वर्षा पासून कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर देण्यात आले नाही.

नगरपंचायत च्या संबंधित अधिकाऱ्यांनी सिटी सर्व्हे नंबर ४८६ रस्त्याची मोजणी बाबत आज तागायत निर्णय न घेतल्यामुळे गेले दोन वर्षे त्यांचे बांधकाम होऊ शकले नाही, त्यांनी न्याय मिळणे बाबत नगरपंचायतीची भूमिका स्पष्ट न दिसल्याने त्यांना पुढील कोणतेही बांधकाम करता येत नाही त्यामुळे त्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. सतत पाठपुरावा करूनहि कोणत्याही प्रकारची कसलीच दखल घेतली जात नाही म्हणून ते गुरुवार दि.६ आक्टोंबर पासून नातेपुते नगरपंचायत समोर न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते.

याबाबत नगरपंचायत ने तत्काळ कारवाई करून भूमी अभिलेखा कडे तात्काळ मोजणीचे पैसे भरून त्याचे चलन घेतले व याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले की ,भूमी अभिलेख संबंधित जागेचे चलन भरून घेतले आहे व लवकरच मोजणी करून पुढील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बिपीन सातपुते यांचे समाधान झाल्याने नातेपुते नगरपंचायत चे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी उपोषणकर्ते बिपीन सातपुते यांना ज्यूस देऊन उपोषण थांबविले.

बिपीन सातपुते उपोषण सोडल्यानंतर म्हणाले होते मी माझ्या हक्कासाठी उपोषणाला बसलो असताना मला कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला पत्रकारांनी बातम्या लावून सहकार्य केले तसेच न्याय मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे नगरपंचायतने यापुढेही मला सहकार्य करावे ही अपेक्षा आहे.

Views: 267
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
त-हाडी शिवारात बिबट्याचा कहर सुरुच,रात्री गायीचा तर दिवस बकरीचा पाडला फडशा,परिसरात भीतीचे वातावरण

त-हाडी शिवारात बिबट्याचा कहर सुरुच,रात्री गायीचा तर दिवस बकरीचा पाडला फडशा,परिसरात भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)