महाराष्ट्र पत्रकार संघाची पहिली रुग्णवाहिका
येवला तालुका ( नाशिक ) महाराष्ट्र पत्रकार टीमचे अभिनंदन
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका महाराष्ट्र पत्रकार संघ टीमच्या वतीने काल माजी मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते, महाराष्ट्र पत्रकार संघाची येवला तालुका अध्यक्ष गजाननजी देशमुख यांच्या पुढाकाराने पहिल्या रुग्नवाहिकाचे लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणीच्या वतीने येवला तालुका टीम तसेच येवला तालुका अध्यक्ष सन्माननीय गजाननजी देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन







