डोंगरगाव व वाघाडी बु# येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी.
_______________________________
डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी डोंगरगाव व वाघाडी बुद्रुक येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली डोंगरगाव येथे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या दिवशी बाल्टिचे समता दूत पांडुरंग कोळी व प्रकाश पाटील यांनी वाल्मीक रुषी यांच्या जीवनावर आधारित गोष्टींचे विवेचन केले यावेळी गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर स्री पुरुष आबालवृद्ध महिला वर्ग शेतकरी वर्ग इत्यादी उपस्थित होते वाघाडी येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या दिवशी प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी महेंद्र वाघ लहू कोडी धनंजय वाघ संजय सोनवणे मोहन वाघ सुका वाघ मधुकर जाधव व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली







