• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
October 10, 2022
in महाराष्ट्र
0
शिरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार कार्यक्रम संपन्न

शिरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार कार्यक्रम संपन्न


शिरपूर:-कैलास वाशी सौ चंद्रभागाबाई भिका कंखरे बहुउद्देशीय संस्था शिरपूर व महाले प्रतिष्ठान धुळे यांच्या विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार कार्यक्रम शिरपूर येथील एस एम पटेल हॉल आर सी पटेल फार्मसी कॉलेज करवंद नाका शिरपूर येथे शिरपूरचे आमदार काशीराम पावरा,
माजी नगराध्यक्ष शिरपूर भूपेश भाई पटेल व शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या शुभ हस्ते व प्रभाकर चव्हाण माजी नगराध्यक्ष शिरपूर. आशाताई रंधे किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर खजिनदार. शिरपूर नगरसेवक रोहित रंधे . मोहन सोनवणे अध्यक्ष उद्यान पंडित बापूसाहेब ग.द.माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था धुळे. अँड शाम पाटील.स़ंजय पाटील.कन्हैया चौधरी.रामचंद्र ठाकरे.विठ्ठल मानकर साक्री.आर.व्ही. पाटील मुख्याध्यापक आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे. माडंळचे माजी सरपंच गौरव सोनवणे.शशांक रंधे ग.स बँक संचालक . सुनील कैलास कंखरे अध्यक्ष मनोज भाऊ धनगर. क्रीडा शिक्षक अशोक महाजन व रावसाहेब चव्हाण व निवृत्त मुख्याध्यापक दशरथ धनगर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

महाराष्ट्रातील आपल्या जिल्हात शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिका यांना शिरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
आदर्श राज्य पुरस्कार नीता परदेशी अहमदनगर. सुलक्षणा देशमुख अकोला. डॉ. अलका करनवाल अमरावती. वैशाली शिंदे बीड. दुर्गा शर्मा भंडारा. वंदना झोटे बुलढाणा प्रा. संगीता बांबोडे बुलढाणा .डॉ. नीता सोनवणे धुळे .सुनीता करडिले गडचिरोली. वसुंधरा लांडगे जळगाव. कल्याणी बैजनाथ लातूर.मालती पाटील मुंबई. विजेता रहाटे मध्य मुंबई .साधना भानुमती पालघर. वर्षा परदेशी पुणे. प्राचु पाटील रत्नागिरी. सुषमा मंडले सांगली. पल्लवी शिंदे सातारा. प्राप्ती चिंदरकर सिंधुदुर्ग. अनिता रेड्डी सोलापूर. शितल पाटील ठाणे .पुष्पा गावंडे वर्धा. मंगलाताई चव्हाण गांधीनगर. मृणाल पाटील राजस्थान. नीता पाटील धुळे. अंशुल कपूर मध्य प्रदेश. उज्वला सोनवणे धुळे.शैलजा जोशी धुळे. शिवांगी देवरे धुळे. रोहिणी रंधे धुळे. हर्षदा पाटील धुळे कांचन विसपुते जळगाव. सरला बच्छाव जळगाव.उज्वला बच्छाव नंदुरबार. छाया भलकारे नंदुरबार. उज्वला वानखेडे नंदुरबार वैशाली सोनवणे धुळे. ह्या ३८ शिक्षिका यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले

यावेळी पुरस्कारार्थी यांनी पुरस्कार स्वीकारला बदल कै चंद्रभागाबाई भिका कंखरे बहुउद्देशीय संस्था शिरपूर व महाले प्रतिष्ठान धुळे यांनी राबविलेल्या उपक्रमांची महाराष्ट्र भर नाव राहील असं काम आहे हे विसरून चालणार नाही असे मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.योगेश ठाकूर प्रा.अमोल अहिरे भरत आढावे निकीता पाटील .पुजा जैन प्रशांत धनगर हरीश माळी राजेश माळी ललीत गिरासे. करण शिंदे. कमलाकर धनगर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कंखरे व सुत्रसंचलन यशवंत निकवाडे यांनी व आभार अशोक महाजन यांनी मानले

Views: 210
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विनायक मंडळाचे सामाजिक उपक्रम उल्लेखनीय – तहसीलदार किरण जमदाडेप्रबोधनपर धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक

विनायक मंडळाचे सामाजिक उपक्रम उल्लेखनीय - तहसीलदार किरण जमदाडे
प्रबोधनपर धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)