• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवा महाले यांची ३८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

माणगंगा by माणगंगा
October 12, 2022
in महाराष्ट्र
0
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवा महाले यांची ३८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवा महाले यांची ३८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

अखिल भारतीय जिवा सेना उल्हासनगर तालुका आणि शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक प्रतापगडावरील रणसंग्रामात स्वराज्यावर चालून आलेल्या संकटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून “होता जिवा,म्हणून वाचला शिवा”या गौरवोद्गाराने इतिहासात अजरामर झालेले शिवरत्न जिवा महाले यांची ३८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

उल्हासनगर शहरातील वीर जिजामाता उद्यान,मराठा सेक्शन -३२ मधील शिवसृष्टितील बाल शिवाजी आणि जिजाऊ यांच्या स्मारकाला वंदन करून शिवरत्न जिवा महाले यांच्या भिंती शिल्पाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री.सुरेंद्र सांवत आणि अखिल भारतीय जिवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री.मनोज कोरडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी वीर भाई कोतवाल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष – श्री.रामकिशन रावताळे,सचिव – श्री.एम.आर.निकम,कोषाध्यक्ष – श्री.अशोक जगताप,कार्याध्यक्ष – श्री.राजन चव्हाण सदस्य – लक्ष्मण दळवी आणि नाभिक समाजबांधव उपस्थित होते.अखिल भारतीय जिवा सेनेचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष श्री.मंगेश सायखेडे आणि उल्हासनगर शहर अध्यक्ष श्री.संतोष खंडागळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप सायखेडे, अंकुश श्रीखंडे,सोनु चावके,सतीश महाले,संदिप रावताळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Views: 203
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
निंबवडे येथे मेंढ्याच्या कळपावर वीज पडून तीन मेंढ्यांचा मृत्यू

निंबवडे येथे मेंढ्याच्या कळपावर वीज पडून तीन मेंढ्यांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)