• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दादा… दिवाळीच किट आलंय काय ? मावशी अजुन आल नाही…..शासनाची १०० रुपयांची किट ची घोषणा कागदावरच ?

माणगंगा by माणगंगा
October 18, 2022
in महाराष्ट्र
0
दादा… दिवाळीच किट आलंय काय ? मावशी अजुन आल नाही…..शासनाची १०० रुपयांची किट ची घोषणा कागदावरच ?

दादा… दिवाळीच किट आलंय काय ? मावशी अजुन आल नाही

शासनाची १०० रुपयांची किट ची घोषणा कागदावरच ?

त-हाडी / प्रतिनिधी

दादा दिवाळीच किट आलंय काय? मावशी अजुन आली नाही…. असा रुस शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानासमोर ऐकायला मिळत आहे. दिवाळी फराळ करण्यासाठी सरकारने केलेल्या घोषणेची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याने शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला फराळ साहित्याची आशा लागून राहिली आहे. त्यामुळे शासनाने १०० रुपयांत चार वस्तू देण्याची घोषणा अजूनतरी कागदावरच असल्याचे चित्र शिरपूर तालुक्यात दिसत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सर्वसामान्य जनतेची
दिवाळी गोड व्हावी याकरिता स्वस्त धान्य दुकानात १०० रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यात एक किलो, तेल, एक किलो रवा, एक किलो साखर आणि चणाडाळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही शिरपूर तालुक्यातील अंमलबजावणी सुरू झालेली दिसत नाही. स्वस्त धान्य दुकानात सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तु आल्यात का ? असे विचारत आहेत. त्यात अद्यापही या वस्तु न आल्याचे कळताच नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. रिकाम्या हातानेच घराकडे परत जात आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांनाही याबबात कुठलीही कल्पना नसल्याने दिवाळी गोड करण्याबाबत आलेल्या निर्णयाची
कुठलीही स्पष्टता होत नाही.

त्यामुळे शिंदे सरकारने सामान्य नागरिकांसाठी घेतलेला निर्णय कागदावरच असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सामान्य जनतेला खुश करण्यासाठी अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे चित्र आहे. मात्र जनतेची दिवाळी
त्यात च राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता सरकारने १०० रुपयांत चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला होता.

शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अनेकजण स्वस्त धान्य दुकानात जाऊन चौकशी करीत आहेत.स्वस्त धान्य दुकानात दिवाळीच्या वस्तूंची चौकशी करायला गेलेल्या नागरिकांना मात्र अद्यापही रिकाम्या हातीच परतावे लागत आहे.

दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन
ठेपलेली आहे. त्यात अद्यापही दिवाळी १००रु च्या वस्तूंबाबत स्पष्टता नाही, त्यामुळे दिवाळी फराळ कधी बनवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच दिवाळी गोड करण्याच्या सरकारच्या घोषणेवरून ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले आहे

Views: 142
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था वाईस चेअरमन पदी सौ रूपाली पाटील यांची निवड.

धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था वाईस चेअरमन पदी सौ रूपाली पाटील यांची निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)