• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था वाईस चेअरमन पदी सौ रूपाली पाटील यांची निवड.

माणगंगा by माणगंगा
October 18, 2022
in महाराष्ट्र
0
धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था वाईस चेअरमन पदी सौ रूपाली पाटील यांची निवड.

,* धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था वाईस चेअरमन पदी सौ रूपाली पाटील यांची निवड. *.

_______________________________

डोंगरगाव ( प्रतिनिधी )आर आर पाटील. शिंदखेडा तालुक्यातील आदर्श डोंगरगाव येथील माहेर असलेल्या रूपाली हिम्मतराव पाटील या 17 ते 18 वर्षापासून ग्रामसेवक पदावर कार्यरत असून मागील तीन वर्षापासून जि प कर्मचारी सहकारी पतसंस्था शिंदखेडा तालुका या शाखेच्या शाखा अध्यक्ष आहेत

मागील काही दिवसापूर्वीच धुळे जिप कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडनुक झाली या निवडणुकीत सर्वानुमते त्यांची धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था जिल्हा पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली

या निवडीमुळे माहेर असलेल्या डोंगरगाव चे नाव सन्मानित होत असताना सौ रुपाली पाटील यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे ते डोंगरगाव येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव त्र्यंबक पाटील यांच्या कन्या आहेत सध्या त्या पंचायत समिती धुळे येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत सौ रुपाली पाटील यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे व पुढील भविष्याच्या कारभारासाठी शुभेच्छाचां वर्षाव होत आहे

Views: 137
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
गिफ्ट कार्ड घोटाळयापासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

गिफ्ट कार्ड घोटाळयापासून सावधान - ॲड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)