शहर युवक ची कार्यकारणी गठित
पुसद :- ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम पक्षाची पुसद शहर युवक कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे
. राष्ट्रीय अध्यक्ष बॅ . खासदार असदुद्दीन ओवैसी , प्रदेश अध्यक्ष खासदार सै . इम्तियाज जलील , कार्याध्यक्ष डॉ . गफ्फार कादरी, फिरोज लाला मराठवाडा यवतमाळ वाशिम, कृष्णा जाधव उपाध्यक्ष युवा मराठवाडा यवतमाळ-वाशिम, यांच्या आदेशानुसार शहर युवक ची कार्यकारिणी शहर युवक अध्यक्ष मोहसिन खान यांनी गठित केली आहे…
या मध्ये फैसल खान उपाध्यक्ष युवा शहर , सद्दाम निर्बाण , महासचिव , सुफियान खान महासचिव , शेख अरशद महासचिव , जावेद खान सचिव , शेख रेहान सचिव , अजमत शेख महासचिव , शेख शेरीयास सहसचिव , नेहाल बॅग सहसचिव अवेश खान सहसचिव , नईम चव्हाण सहसचिव यांची निवड करण्यात आली आहे…
या वेळी अमजद खान शहराध्यक्ष , शेख अतिक शहर व तालुका कार्यकारी अध्यक्ष आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….







