• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

थकीत जाहिरात देयक,बिल वेळेवर न मिळाल्यास पत्रकारांची दिवाळी अंधारात !

माणगंगा by माणगंगा
October 20, 2022
in महाराष्ट्र
0
थकीत जाहिरात देयक,बिल वेळेवर न मिळाल्यास पत्रकारांची दिवाळी अंधारात !

थकीत जाहिरात देयक,बिल वेळेवर न मिळाल्यास पत्रकारांची दिवाळी अंधारात !

पत्रकारावर उपोषण करण्याची वेळ येऊ नये

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील
बहुसंख्य विविध वृत्तपत्रांचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधींनी वेळोवेळी प्रसंगानुरूप विविध वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातीचे देयक अनेक महिन्यांपासून  प्रलंबित आहेत. वेळीवेळी पत्रकारांनी मागणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक पत्रकाराचे जाहिरात बील अनेक राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, आजी.माजी. तसेच पं.स.सदस्य, जि.प.सदस्य, मार्केट कमेटी पदाधिकारी यांच्या कडेही बाकी आहे.

जबाबदार व राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या पदाधिका-यानी या बाबत दखल घेतल्यास पत्रकारांना दिवाळीचा आनंद व्दिगुणित करता येईल.व
पत्रकारांची दिवाळी अंधारात जाणार नाही अशी चर्चा सजान नागरिकांमध्ये होतं आहे. याशिवाय संबंधित
प्रशासन व  राजकीय पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी लोकशाही मार्गाने निवेदन देऊन लवकर देयक अदा केली गेली नाही तर संबंधितांच्या कार्यालयासमोर निषेध उपोषण सुध्दा करण्याच्या तयारीत संबंधित पत्रकार असल्याची चर्चा आहे.

विशेष बाब म्हणजे अनेक पत्रकारांची  संबंधित कार्यालयाच्या व राजकीय पदाधिकारी यांच्या  आवक विभागात जाहिरात बिले जमा केलेले असून अनेक पत्रकारांना राजकीय व संबंधितांच्या विविध विकास कामांच्या तथा आदी विषयक जाहिराती शहरातील स्थानिक तसेच तालुका विभागीय दैनिके, साप्ताहिकज आदी माध्यमांना दिलेल्या आहेत.

प्रामुख्याने संबंधित शासकीय विभागाने दिलेल्या ऑर्डरनुसार त्या पत्रकारांनी छापलेल्या आहेत. परंतू सदर बिले अनेक महिन्यांपासून  प्रलंबित आहेत. ती काढावीत अशी अनेक वेळा पत्रकारांनी अनेक वेळा विनंतीसह मागणी करूनही बिले निघालेली नाहीत.       

शिरपूर तालुक्यातील शहरातील स्थानिक दैनिकांचे,व साप्ताहिकाचे ,तालूका विभागीय दैनिकांचे प्रतिनिधी यांची  लवकरात लवकर जाहिरातीचे बिल वेळेवर न मिळाल्यास पत्रकारांची दिवाळी अंधारात !

Views: 96
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आर सी पटेल विद्यालय होळनांथे या शाळेत लेट्स चेंज उपक्रम संपन्न:-

आर सी पटेल विद्यालय होळनांथे या शाळेत लेट्स चेंज उपक्रम संपन्न:-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)