• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शेती, माती व नाती सांगते खरे साहित्य- प्रा. मुकुंद वलेकर

माणगंगा by माणगंगा
October 20, 2022
in सांगली
0
शेती, माती व नाती सांगते खरे साहित्य- प्रा. मुकुंद वलेकर

शेती, माती व नाती सांगते खरे साहित्य– प्रा. मुकुंद वलेकर

महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय झरे, ता.आटपाडी जि.सांगली या महाविद्यालया वाड्.मय मंडळ उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून माणदेश महाविद्यालय जुनोनी चे मराठी विषयाचे प्रा. मुकुंद वलेकर सर हे उपस्थित होते. तसेच अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, पाटील आर.एच.सर प्रास्ताविक प्रा. देवकुळे डी. एस. यांनी केले.प्राध्यापक मनोगत मध्ये खिलारी व्ही.ए. यांनी साहित्य निर्मितीमध्ये संवेदनशील मन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच भाषा विकासासाठी श्रवण, भाषण, वाचन व लेखन ह्या पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. चांगलं ऐकलं तर चांगलं बोलता येईल, चांगलं लिहिता येईल. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.मुकुंद वलेकर सर बोलताना म्हणाले की, आपली माणदेशी भूमी ही साहित्यिकांची खाण आहे. साहित्याची चांगली परंपरा आपल्या मातीला लाभलेली आहे. गीता-रामायण सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून ग.दि.माडगूळकर यांनी माणदेशाचे नाव साता-समुद्रापलीकडे नेलं. त्याचबरोबर शंकरराव खरात हे एक तराळाचा मुलगा एका विद्यापीठाचा कुलगुरू होतो.

त्याचबरोबर साहित्यात सुद्धा आपला वेगळा ठसा उमटवतो. हे आपल्यासाठी एक माणदेशी माणूस म्हणून अभिमानाची आणि आपल्या जीवनाला वेगळी दिशा देण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी जर्मन लोकांना भावली, आणि माडगूळ हे एका लेखकाचे गाव नेमकं कसं आहे हे बघण्याची उत्सुकता त्यांनी बोलून दाखवली. पण आपल्या माण देशाच्या मातीमध्ये इतका चांगला आणि दर्जेदार कादंबरीकार लेखक साहित्यिक घडून गेले.

पण आपण माडगूळे गाव कसा आहे किंवा एका लेखकाचा गाव कसा असेल हे बघण्याची उत्सुकता असते पण आपल्या जवळ हे गाव असून आपण त्याकडे त्या दृष्टीकोनातून बघत नाही, म्हणजे आपलं आहे ते आपल्याला महत्वाच वाटत नाही. साहित्य हे माणसाला जगायला शिकवत ‘शेती, माती आणि नाती’ सांगते तेच खरं साहित्य असतं माणदेशातील असलेल्या लोकगीते, जात्यावरची गाणी, म्हणी, उखाणे, अस्सल माणदेशी खजिनाच विद्यार्थ्यांना समोर मांडला.

विद्यार्थ्यांना आपल्या विनोदी शैलीने मंत्रमुग्ध केले.त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य, पाटील सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी साहित्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा व माणदेशाची साहित्य परंपरा अशीच अखंडित सुरु ठेवण्यासाठी आपण सर्वांनी लिहीत झाले पाहिजे. असे अहवान विद्यार्थीना केले. या कार्यक्रमासाठी प्रा.शिंगाडे एम.एस., प्रा.पाटील एन.डी., प्रा.खांडेकर एम.डी., प्रा.वाघमोडे एस.के., प्रा.सौ. घुटुकडे एम.आर., प्रा.चौगुले आर.एच., श्री.फकीर जे.जे., श्री.नरळे एम.पी., श्री. सुळे डी.एस. व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ काळेल आर.व्ही. यांनी केले व आभार प्रा मुलाणी एस. डी.यांनी केले.

Views: 237
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आपले सरकार शिंदे/फडणविस सरकार !!

आपले सरकार शिंदे/फडणविस सरकार !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)