• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दुकानदारांनी केली पाच रुपयांची नोट चलनातून बाद

माणगंगा by माणगंगा
October 23, 2022
in महाराष्ट्र
0
दुकानदारांनी केली पाच रुपयांची नोट चलनातून बाद

दुकानदारांनी केली पाच रुपयांची नोट चलनातून बाद

     त-हाडी (वार्ताहर) कोणतीही नवीन नोट अथवा डॉलर चलनात आणायचे की बाद करायचे, हे रिझर्व्ह बँक ठरवत असते, चलनातून नोट किंवा डॉलर बंद करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक तशी अधिसूचना काढत असते; परंतु सध्या अशा कोणत्याही प्रकारची आदी सूचना जाहीर नसताना पाच रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचे साहस दुकानदार व व्यापारी यांनी परस्पर स्वनिर्णयाने केले असून, थेट रिझर्व्ह बँकेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

      शैक्षणिक वस्तू अथवा चॉकलेट, बिस्कीट घेताना पाच रुपयांची नोट मुलांना दिल्यावर ती स्विकारण्यास दुकानदारांनी नकार दिल्यावर पालकांना माहीत झाले. याबाबत वरिष्ठांनी दुकानदारास विचारले असता आम्ही घेतो हो; पण पुढे व्यापारी आमच्याकडून घेत नसल्याने पाच रुपयांची नोट घेण्यास असमर्थता दाखवली आहे. सध्या पाच रुपयांच्या नोटेबाबत वादंग सुरू आहे. पाच रुपयांची नोट चलनातून बंद झाल्याची ही अफवाच असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. तसेच पाच रुपयांची नोट न स्वीकारणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणीदेखील जनतेतून होत आहे. एक सरकारी चलन न स्वीकारणे व नोट चालत नसल्याची अफवा पसरवणे या दोन्ही गुन्ह्याची कारवाई करावी, अशी थेट जनतेतूनच मागणी होऊ लागली आहे. सध्या पाच रुपयांची नोट पाकिटात साठवण किंवा आठवण ठेवण्यात जनतेला धन्यता मानवी लागत आहे.
         एक-दीड वर्षापासून व्यवहारात पाच रुपयांची नोट दिसत नाही. त्यामुळे मीदेखील ती स्वीकारत नाही. अशा सांगोपांगीने चर्चेतून दुकानदार, व्यापारी चलनातील पाच रुपयाच्या नोटांना व्यवहारातून हद्दपार केल्याचे दिसून येत आहे. यामागील कारण मात्र कुणीच सांगू शकत नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे ज्यांच्याजवळ त्या नोट असतील त्यांनी फेकून द्याव्यात का फेकल्यास चलनाची अवहेलन केल्याचा गुन्हा दाखल होण्याची भीत अशा चक्रात नागरिक अडकले आहेत.

दुकानदारांकडून टाळाटाळ, ग्राहकांना त्रास

पाच रुपयांची नोट चलनातून बाद केल्याची अधिसूचना नसतानादेखील याचा • परस्पर निर्णय सर्वच व्यावसायिक व ग्राहकांनी घेतल्याचे जाणवून येत आहे.

चुकून जरी एखादा ग्राहक पाचची नोट घेऊन काही खरेदीसाठी दुकानात किंवा संबंधित ठिकाणी गेला, तर व्यावसायिक अथवा दुकानदाराकडून पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याचे सांगून नोट घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

बहुतेकवेळेस व्यावसायिक व ग्राहकांमध्ये पाचची नोट देवाण-घेवाणीवरून वाद निर्माण होताना दिसून येतात.

Views: 145
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ग्राहकांच्या प्रतिसादावरच छोट्या विक्रेत्यांची दिवाळी

ग्राहकांच्या प्रतिसादावरच छोट्या विक्रेत्यांची दिवाळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)