• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

माढा चे जानराव यु,एफ यांचा कोल्हापूर मध्ये सन्मान

माणगंगा by माणगंगा
July 19, 2021
in कोल्हापूर
0
माढा चे जानराव यु,एफ यांचा कोल्हापूर मध्ये सन्मान

माढा चे जानराव यु,एफ यांचा कोल्हापूर मध्ये सन्मान

माढा ;

जानराव यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेची दखल सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यानी घेऊन कोल्हापूर येथे भालजी पेंढारकर सभागृहात दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देवुन सन्मानित केले जाणार असुन सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संस्थापक यादवराव पावसे असुन खालील मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत सदर सोहळा पार पाडला जाणार आहे ते मान्यवर आहेत सिनेअभिनेते सयाजी शिंदे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष . जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार . बाळासाहेब थोरात . भुसे साहेब केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे पोपटराव पवार डॉक्टर तात्याराव लहाणे साहेब एकनाथ ढाणे आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत मला सन्मानित करण्यात येणार आहे सर्व मार्गदर्शक हितचिंतक मित्रपरिवार आणि सरपंच सेवा संघाचा मी अत्यंत ऋणी आहे .
जानराव यु एफ
माढा जि सोलापूर

Views: 210
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
जाधव कुटूंबाने आपल्या 2ऱ्या मुलाचा पण सत्यशोधक विवाहासाठी मुहूर्त ,पंचांग याला फाटा देत साधला 19 जुलै शुभदिन -रघुनाथ ढोक

जाधव कुटूंबाने आपल्या 2ऱ्या मुलाचा पण सत्यशोधक विवाहासाठी मुहूर्त ,पंचांग याला फाटा देत साधला 19 जुलै शुभदिन -रघुनाथ ढोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)