त-हाडी मल्हार सेना नविन कार्यकारणी जाहीर.
त-हाडी मल्हार सेना व धनगर समाज महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.मल्हार सेनेच्या अध्यक्षपदी सुदाम न्हाळदे तर महासंघाच्या अध्यक्षपदी रवींद्र कंखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच नवीन कार्यकारणीत मल्हार सेनेचे उपाध्यक्षपदी मनोहर धनगर, तर महासंघाचे उपाध्यक्षपदी सुरेश पाकळे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे युवराज मोरे, गणेश भलकार, पंकज पाकळे, जयेश आडगाळे, गोकुळ मोरे, रवींद्र लांडगे, बापूराव धनगर महेंद्र धनगर, रघुनाथ भलकार, अशोक लांडगे, यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी तुकाराम पाकळे, महारू लांडगे, संतोष आढगाळे, समाधान पाकळे, महेश भलकार, रावसाहेब भलकार, मुकेश भलकार, राजेंद्र भलकार, गणेश लांडगे, विलास धनगर, प्रवीण लांडगे, योगेश पाकळे, नारायण भलकार, सतीश भलकार, राहुल धनगर, प्रमोद पाकळे, उपस्थित होते.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे सूतगिरणीचे संचालक सुदाम नथ्थु भलकार, माध्यमिक शाळेचे संचालक पुंडलिक लांडगे, सरपंच
जयश्री धनगर, शिरपूर तालुका धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. उदय भलकार, युवा मल्हार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील धनगर, ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार, यांनी अभिनंदन केले.







