• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शरद पवार यांची पुन्हा आटपाडीकरांना हुलकावणी की आम.पडळकर यांची भीती…..तालुक्यात चर्चेला उधाण

माणगंगा by माणगंगा
October 27, 2022
in सांगली
0
शरद पवार यांची पुन्हा आटपाडीकरांना हुलकावणी की आम.पडळकर यांची भीती…..तालुक्यात चर्चेला उधाण

शरद पवार यांची पुन्हा आटपाडीकरांना हुलकावणी की आम.पडळकर यांची भीती…..तालुक्यात चर्चेला उधाण

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी येथे गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पथदर्शी बंद पाईप लाईन प्रकल्प उभारलेली असून त्याची पाहणी करणे व आटपाडी येथील कृषी विद्यालय येथे शेतकरी अभ्यास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याची तयारी अनेक महिन्यापासून सुरू होती या मेळाव्याची मोठी जय्यत तयारी केली होती. मात्र ऐन वेळेला शरद पवार हे काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. असं सांगण्यात आले व हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला मात्र शरद पवार यांच्या अनुपस्थितीबाबत तालुक्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

शरद पवार हे आटपाडीला येण्याचं का टाळतात ? याबद्दल आटपाडी दुष्काळी तालुक्याला पाणी मिळावं म्हणून शिवसेना भाजप सरकारच्या काळामध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली व त्यानंतर आलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सरकारने या प्रकल्पावरती निधी देणे थांबवले होते.

2011- 12 मध्ये पडलेला मोठा दुष्काळ या भागातील नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया त्या काळामध्ये विद्यमान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचा ताफा अडवण्याचा केलेला प्रयत्न व त्यानंतर शरद पवार यांना तालुक्यात फिरू देणार नाही अशी घेतलेली भूमिका यामुळे यापूर्वी शरद पवार यांनी अनेक वेळा आटपाडीसाठी ठरलेला दौरा रद्द केला होता

तर सध्या आमदार गोपीचंद पडळकर हे थेट पवार यांच्यावरती बोलतात व बारामती मध्ये जाऊन निवडणूक लढवतात त्यामुळे पडळकर यांच्या भीतीने तर शरद पवार आटपाडी ला येणे टाळत नाहीत ना अशी काहीशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Views: 1,435
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शेतकऱ्यांनी कृषी पदवीधारकांच्या बुद्धीला स्वतःच्या बळाची जोड देऊन आधुनिक प्रयोग करण्याची गरज – न्यायाधीश सुभाष फुले.*

शेतकऱ्यांनी कृषी पदवीधारकांच्या बुद्धीला स्वतःच्या बळाची जोड देऊन आधुनिक प्रयोग करण्याची गरज - न्यायाधीश सुभाष फुले.*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)