• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

,आभिनेता राजेंद्र अशोक केदार कॉमेडीबाज यांचा सत्कार नायगावचे उपसरपंच उत्तम( दादा) शेलार यांच्या हस्ते करण्यात आले

माणगंगा by माणगंगा
October 31, 2022
in महाराष्ट्र
0
,आभिनेता राजेंद्र अशोक केदार कॉमेडीबाज यांचा सत्कार नायगावचे उपसरपंच उत्तम( दादा) शेलार यांच्या हस्ते करण्यात आले

,आभिनेता राजेंद्र अशोक केदार कॉमेडीबाज यांचा सत्कार नायगावचे उपसरपंच उत्तम( दादा) शेलार यांच्या हस्ते करण्यात आले

प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी

गायक किशोर कुमार यांची आठवण करून दिली हिंदी गाणी गाऊन आभिनेता गायक राजेंद्रअशोक केदार यांनी नायगाव ग्रामस्थांचे खूप आभार मानले या नायगाव मध्ये येण्यासाठी आग्रहाची विनंती केली समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले यांनी माझं भाग्य आहे व उप सरपंच उत्तम (दादा )शेलार नवनाथ गायकवाड माझी सरपंच माऊली शेलार यांच्या हस्ते माझा सत्कार झाला मला या गावचे प्रेम मिळालं सगळ्यांनी भरभरून मला साथ दिली आभिनेता व गायक राजेंद्र अशोक केदार यांनी अनेक चित्रपटात काम केली हिंदी मराठी सिरीयल मध्ये एक कॉमेडी बाज म्हणून ओळख आहे

त्यांची मुंबई या माया नगरी मध्ये बॉलिवूड मध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे त्यांच्या कॉमेडी मुळे अनेक चित्रपट हिंदी मराठी सिरीयल गाजवले उपस्तिथी प्रमुख पाहुणे उपसरपंच उत्तम दादा शेलार माझी सरपंच मावली शेलार महाराष्ट्रामध्ये आदर्श माता म्हणून ओळखले जाणारे शेवराई ज्ञानदेव भोसले ज्ञानदेव शिलेदार भोसले तुकाराम ज्ञानदेव भोसले सुजाता ज्ञानदेव भोसले ग्रीष्म तुकाराम भोसले सामाजिक कार्यकर्ता नवनाथ गायकवाड नायगावग्रामपंचायत क्लार्क पंढरीनाथ रामचंद्र चौधरी नागप्पा कोळी पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले या कार्यक्रम आभार मानले नवनाथ गायकवाड यांनी आभिनेता व गायक राजेंद्र अशोक केदार यांना खूप खूप शुभेच्छा

Views: 225
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मागील ४ महिन्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प!

मागील ४ महिन्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)