मागील ४ महिन्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प!


१. सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : २० हजार कोटी रूपये
२. सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प : नागपूर : गुंतवणूक : ३७८ कोटी रूपये
३. महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प – रायगड : गुंतवणूक : ३७५ कोटी रूप
४. सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : ६६२ कोटी रूपये
५. वरूण बेवरजेस लिमिटेड प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : ७७९ कोटी रूपये
६. विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प : सोलापूर : गुंतवणूक : १२६ कोटी रूप
७. आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प – पुणे : गुंतवणूक : ४०० कोटी रूपये
८. जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प : जळगाव : गुंतवणूक : ६५० कोटी रूपये
९. मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : ७५८ कोटी रूपये







