• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

तुळशीच्या विवाहानंतर उडणार लग्न सोहळ्याचा बार…..२६ नोव्हेंबर पासून होणार सुरुवात जुन२०२३ पर्यंत ५७ मुहूर्त

माणगंगा by माणगंगा
October 31, 2022
in महाराष्ट्र
0
तुळशीच्या विवाहानंतर उडणार लग्न सोहळ्याचा बार…..२६ नोव्हेंबर पासून होणार सुरुवात जुन२०२३ पर्यंत ५७ मुहूर्त

तुळशीच्या विवाहानंतर उडणार लग्न सोहळ्याचा बार

२६ नोव्हेंबर पासून होणार सुरुवात जुन२०२३ पर्यंत ५७ मुहूर्त

त-हाडी यंदाचा दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे पुढील महिन्यात ५ नोव्हेंबर पासून तुळशी विवाहारंभ होणार आहे असुन त्यानंतर काहिच दिवसांत लग्नसोहळाना सुरुवात होणार आहे २६ नोव्हेंबर पासून ते जुन २०२३ च्या २८तारखेपर्यत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त आहेत त्यामुळे लग्न सोहळ्याची धुम राहाणारा असल्याचे दिसत आहे २०२० आणि २०२१ दोन वर्षी कोरोना संकटामुळे लग्नसोहळ्यावरही विविध प्रकारचे निर्बंध कायम होते

२०२२ च्या उन्हाळ्यात मात्र कोरोना संसर्गाची व्याप्ती तुलनेने कमी झाली यामुळे प्रशासनाकडून निबधही हटविण्यात आल्याने लग्न सोहळे धुमधडाक्यात पार पडले नोव्हेंबर २०२२ ते जुने २०२३या कालावधी ५७विवाह मुहूर्त. आहेत त्यानुषंगाने लग्नगाठी जुळलेल्या कुटुंबात विशेषतः वधू पित्याकडून आतापासूनच मंगल कार्यालय केटरर्स डेकोरेशनची बुकिंग दिली जाते. आहे त्यामुळे बाजारपेठेत आतापासूनच चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे

हे महिन्याचत सर्वाधिक मुहूर्त
या नोव्हेंबर मध्ये सर्वात कमी अर्थात ४ विवाह मुहूर्त असुन पुढील वर्षाच्या मे महिन्यात सर्वाधिक १४ मुहूर्त आहेत डिसेंबर २०२२ मध्ये ८ जानेवारी २२ मध्ये ४ फेब्रुवारी ११ मार्च मध्ये ५ मेमध्ये १४ तर जुन महिन्यात १२ विवाह मुहूर्त आहेत

असे आहेत यंदा लग्नाचे मुहूर्त
नोव्हेंबर – २६.२७.२८.२९.
डिसेंबर – २.४.९.१४.१६.१७.१८.
जानेवारी – १८.२६.२७.३१.
फेब्रुवारी – ६.७.१०.११.१४.१६.२२.२३.२४ २७.२८.
मार्च- ८.९.१३.१७.१८.
मे – २.३.४.७.८.१०.११.१२.१५.१६.२१.२२.२९.३०
जुन- १.३.७.८.११.१२.१३.१४.२३.२६.२७.२८

कोरोनामुळे व्यवसायाला लागलेले ग्रहण सुटले आहे लग्न सराई हंगाम पाहाता केटरिग बुकिंग जोरात सुरू आहे फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या तारीख बुक आहेत यंदाच्या वर्षी नेत्रदीपक लग्न सोहळे होण्याची अपेक्षा आहे

नाना वायरमन त-हाडी
रविंद्र केटरर्स डेकोरेशन त-हाडी

Views: 170
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
. कै.सुखदेव शंकर सरक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गरजू लोकांना कपडे वाटप व ह .भ .प .मारुती विठोबा माने करंजेकर यांचे प्रवचन संपन्न

. कै.सुखदेव शंकर सरक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गरजू लोकांना कपडे वाटप व ह .भ .प .मारुती विठोबा माने करंजेकर यांचे प्रवचन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)