आज 31 ऑक्टोबर 2022 रोजी कै. सुखदेव शंकर सरक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भजन. ह .भ .प .मारुती विठोबा माने करंजेकर यांचे प्रवचन व पुष्पवृष्टीनंतर खालील गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले.
- शांताराम धोंडीबा खरात.
- रंगनाथ अण्णा सरक.
- हनुमंत रामचंद्र कुंभार.
- नंदकिशोर राजाराम खताळ.
- बजरंग रामू सरक.
- माणिक कांबळे.
- लक्ष्मी धोंडीबा खरात.
- हिराबाई धोंडीबा खरात.
- तानुबाई तायाप्पा कारंडे.
- माया रघुनाथ म्हारकर.
- सुलाबाई रामू बुधावले.
- आशाबाई अर्जुन वाघमारे.
- पूजा शिवाजी माने.
- कमल भगवान माने.
- विठाबाई काशिनाथ सरक.
16 सखुबाई सिदु पवार. - लक्ष्मी रामचंद्र सुतार.
- अलका राजाराम महाडिक.
- माया रामचंद्र पावणे
- ताराबाई विठोबा शिंदे.
- रत्नाबई जगू माने.







