• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कारगनीतील अल्पवयीन गरोदर मुलीची दोघांविरुद्ध तक्रार

माणगंगा by माणगंगा
October 31, 2022
in सांगली
0
कारगनीतील अल्पवयीन गरोदर मुलीची दोघांविरुद्ध तक्रार

अल्पवयीन गरोदर मुलीची दोघांविरुद्ध तक्रार

आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मुलगी गरोदर राहिल्यानंतर याबाबत कोणाला काही सांगितले तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याची फिर्याद एका अल्पवयीन मुलीने दिली आहे. यावरून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत पाच ते सहा महिन्यापूर्वी दुपारी बारा वाजता महेश किशोर पवार याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, त्यामध्ये ती मुलगी गरोदर राहिली.

याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या भावांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. तसेच पोटातील बाळाबद्दल माझे नाव घ्यायचे नाही असे म्हणून महेश पवार व जितेंद्र उर्फ जिच्या काळे या दोघांनी अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याबाबत फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. भादंविसंच्या विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाप्रमाणे संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत

Views: 261
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मुख्यमंत्री शिंदे यांचे वैद्यकीय सेवेतील कामाची पोच पावती म्हणून मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत – खासदार सुजय राधाकृष्ण विखे पाटील

मुख्यमंत्री शिंदे यांचे वैद्यकीय सेवेतील कामाची पोच पावती म्हणून मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत - खासदार सुजय राधाकृष्ण विखे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)