• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अतिवृष्टीचा कापुस उत्पादन शेतकर्‍यांना फटका कूठे टोगळाभर तर कूठे कंबरभर कपाशी पिकांची झाली वाढ

माणगंगा by माणगंगा
November 3, 2022
in महाराष्ट्र
0
अतिवृष्टीचा कापुस उत्पादन शेतकर्‍यांना फटका कूठे टोगळाभर तर कूठे कंबरभर कपाशी पिकांची झाली वाढ

पहील्या दुसर्‍या वेचणीत कपाशी पिकांची उलगवाडी…….

अतिवृष्टीचा कापुस उत्पादन शेतकर्‍यांना फटका कूठे टोगळाभर तर कूठे कंबरभर कपाशी पिकांची झाली वाढ

त-हाडी ता,3 नोव्हेबर…शेतकर्‍यावर एका पाठोपाठ एक संकट कोळसत असून अतिवृष्टी व नापिकीने शेतकरी हवाल दिल झाले असून सोयाबिनचा मका उतारा घसरला तर कपाशी पिकांचे पहील्या दूसर्‍या वेचणीत उलघवाडी होत असल्याने शेत पिकांना लागणारा खर्च ही निघत नसल्याने कारणाने शेतकर्‍यांना नापिकांचा सामाना करत कर्जाचे डोंगर कायम राहणार असल्याचे चिञ निर्माण झाले आहे,

रक्ताचा घाम गाळून काळ्या मातीत राबराब राबणारा शेतकरी कधीच सूखी नाही,दूबार तिबार पेरणी करुन ही शेतपिकांचे उत्पादन नाही,अतिवृष्टीने सोयाबिन मका पिकांचा उतारा पूर्णपणे घसरला तर शेतीत नागरटी, कचरा वेचणी,त्या नंतर पहीली व नंतर दूबार,तिबार लागवड झाली,त्या नंतर ,खत,डवरे,निदन,फवारणी,अशा प्रकारे कपाशी पिकांना मोठया प्रमाणात खर्च झाला उसनवारीने शेतीचा खर्च सर्वाधिक झाला आहे,परंतू यावर्षी कपाशी पिकांची वाढ झाली नाही कूठे हातभर,ठोगळाभर तर कूठे कंबरभर कपाशी पिकांची वाढ झाली आहे त्यावर ही लाल्यासह ईतर ही रोगराई पसरली असून टोकळाभर व कंबरभर कपाशी पिकांना बोंडया ही बोटावर मोजण्या इतक्याच लागल्याने फूटून फूटून कीती कापूस फुटणार होणार होणार कीती कापूस होणार असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे,यावर्षी पहील्या दूसर्‍या वेचणीतच कपाशी पिकांची ऊलगवाडी होणार आहे,यामूळे मका व कपाशी पिक उत्पादन शेतकर्‍यावर निराशा आली असून शेतीला लागणारा खर्च सूध्दा निघणार नाही यामूळे शेतकर्‍यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे,या गंभीर बाबीची दखल शासनाने घेवून शेतकर्‍यांना भरघोष मदत जाहीर करावी अशी मागणी ही शेतकरीवर्गातुन केल्या जात आहे,

(चौकट) मक्कतेदारी व बटाईदार शेतकर्‍यावर कोळसले नापिकीचे महासकंट…..

एकाचे दोन पैसे होईल म्हणून यावर्षी जवळपास 35% लोकांनी शेती मक्कतेदारी तर कोणी बटाईने केली,शेतीचा नगदी मक्कता व पहील्यांदा व दूबार तिबार बि-बियाणे,खत,डवरे,निंदन,फवारणी असा एकञतील खर्च मोठया प्रमाणात झाला झालेल्या खर्चाच्या तूटनेत ऊत्पादन माञ कमी झाल्याने शेतीला लागलेल्या खर्च ही निघाला नाही,होते नव्हते ते ही गेले शेती तोटात आल्यामूळे पूढच्या वर्षी शेतीला हात जोडतो अशी प्रतिक्रीया मक्कतेदारी व बटाईदार शेतकर्‍याच्या तोडून उमटत आह

हे वर्ष शेतीचे नसुन नूकसानीचे आहे,अतिवृष्टीने शेतातील मका असो की कपाशी दोन्ही पिकाचे उत्पादनात मोठया प्रमाणात घट आली आहे,शेतीला लागणारा खर्च ही निघणार नाही यावर्षी शेती पुर्णपणे तोटयात आली आहे,कपाशी असो की मका दोन्ही पिकांचे आज रोजी मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे

. धनराज कंरके…. शेतकरी रा, त-हाडु ता, शिरपूर

Views: 165
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दिघंची चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला भरधाव कारची धडक, चालक गंभीर जखमी

दिघंची चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला भरधाव कारची धडक, चालक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)