• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

दिघंची चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला भरधाव कारची धडक, चालक गंभीर जखमी

माणगंगा by माणगंगा
November 3, 2022
in सांगली
0
दिघंची चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला भरधाव कारची धडक, चालक गंभीर जखमी

दिघंची येथील बस स्टॅन्ड चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि. ३ रोजी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मल्हारपेठ-पंढरपूर रोडवर दिघंची चौक येथे अमोल नामदेव कोळेकर (वय 35 वर्षे, रा. चिंचणी मंगरूळ ता. खानापूर जि. सांगली) याने हुंडाई कंपनीची आय ट्वेन्टी चार चाकी गाडी क्रमांक (एम एच १० सी एन ८०३४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून दिघंची चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात तो स्वतः गंभीर जखमी झाला. तसेच चार चाकी गाडीचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद पोलीस हवलदार डॉलर दादासो कोळेकर यांनी दिली आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

Views: 322
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
*अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा *बीडच्या वतीने गुरु गोरक्षनाथ प्रगट दिनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन*

*अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा *बीडच्या वतीने गुरु गोरक्षनाथ प्रगट दिनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)