• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

‘त्या’ कृषी सहाय्यकाच्या बदलीच्या आश्वासनानंतर गंगाखेडात महिला शेतकऱ्यांचे उपोषण मागे। ……सखाराम बोबडे पडेगावकर यांची मध्यस्थी यशस्वी

माणगंगा by माणगंगा
November 7, 2022
in महाराष्ट्र
0
‘त्या’ कृषी सहाय्यकाच्या बदलीच्या आश्वासनानंतर गंगाखेडात महिला शेतकऱ्यांचे उपोषण मागे।   ……सखाराम बोबडे पडेगावकर यांची मध्यस्थी यशस्वी

‘त्या’ कृषी सहाय्यकाच्या बदलीच्या आश्वासनानंतर गंगाखेडात महिला शेतकऱ्यांचे उपोषण मागे

सखाराम बोबडे पडेगावकर यांची मध्यस्थी यशस्वी

गंगाखेड प्रतिनिधी


स्वतःच्या शेतात लावलेल्या फळबागेचे मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या कृषी सहाय्यक एडके यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला शेतकऱ्यांने सोमवारी गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले .आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या मध्यस्थीने कृषी सहाय्यकाच्या बदलीचे लेखी आश्वासन घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

मरडसगाव येथील शेतकरी गयाबाई नारायण सरवदे यांनी आपल्या शेतामध्ये आंब्याची फळबाग लागवडीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी शेतामध्ये 300 झाडे लावली. या झाडाचे बिल काढण्यासाठी कृषी सहाय्यक एडके हे वेळोवेळी शेतकऱ्यांस मानसिक त्रास देत होते. पैशाचीही मागणी केली होती. 300 ऐवजी 400 झाडे लावल्याचे मी दाखवतो वरच्या शंभर झाडाचे पैसे मात्र मला द्यावे लागतील अशी अजब मागणी एडके यांनी शेतकऱ्याकडे केली होती. यावर शेतकऱ्यांने वेळोवेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे चकरा मारून बिल काढण्यासाठी विनंती केली.

पण त्या शेतकऱ्यास कोणी दाद देत नव्हते. कंटाळलेल्या या महिला शेतकऱ्यांने आपले पती नारायणराव सरवदे, मुलगा आनंद सरवदे व मुलगी याच्या सह सोमवारी सकाळी गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणास प्रारंभ केला. या उपोषणास भेट देण्यासाठी व शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या यशस्वी मध्यस्थीने या महिला शेतकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी बनसवडे यांच्याशी झालेल्या चर्चेतून संबंधित कृषी सहाय्यक एडके यांच्यावर मुख्यालय बदलीचा प्रस्ताव कृषी विभाग कार्यालय लातूर यांच्याकडे पाठवण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी बनसोडे यांनी दिल्यानंतर ही उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषणास सखाराम बोबडे पडेगावकर यांचे सह ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष जयवंत कुंडगीर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे, आहिल्या प्रतिष्ठान मालेवाडीचे मुंजाभाऊ लांडे,तुकाराम पांचाळ, सुभाष गाढवे आधी आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी पोळ यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Views: 264
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बनावट बँकिंग एस. एम. एस. वायरस पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

बनावट बँकिंग एस. एम. एस. वायरस पासून सावधान - अॅड. चैतन्य भंडारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)