• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आम.अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नाने रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीसाठी जाचक अटी शिथिल – सुहासभैया बाबर यांची माहिती

माणगंगा by माणगंगा
November 8, 2022
in सांगली
0
आम.अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नाने रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीसाठी जाचक अटी शिथिल – सुहासभैया बाबर यांची माहिती

आम.अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नाने रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीसाठी जाचक अटी शिथिल – सुहासभैया बाबर यांची माहिती

राज्यातील सर्व शेतकरीवर्गासाठी आपल्या सरकारने कल्याणकारी निर्णय घेतला असून राेजगार हमी याेजनेंतर्गत मिळणाऱ्या विहीरींसाठी जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला हाेता. त्यांच्या प्रयत्नांना हे माेठे यश आले आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राेजगार हमीमंत्री संदिपान भुमरे यांचे आभार व्यक्त करत असल्याची माहिती युवक नेते माजी सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास (भैय्या) बाबर यांनी दिली.

यावेळी माहिती देताना सुहास (भैय्या) बाबर म्हणाले, राज्यातील प्रत्येक कुटूंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार हमी याेजनेंतर्गत विहीरीची कामे करण्यासाठी मानक ऑपरेटींग प्रक्रिया राबवावी यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर गेली अडीच वर्षे सातत्याने राज्यसरकारकडे प्रयत्न करत हाेते.

आमदार अनिलभाऊ बाबर यांनी यासाठी नेहमीच सभागृहात आवाज उठविला हाेता. संबधीत खात्याशी पत्रव्यवहार करून राेजगार हमीच्या विहीरी देताना शेतकऱ्यांसमाेर येणाऱ्या अडचणी विषद केल्या हाेत्या.
आपले सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार बाबर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राेजगार हमी याेजना मंत्री यांना विहीरी देताना ज्या काही अडचणी हाेत्या त्या विषद केल्या हाेत्या. आपल्या सरकारने याबाबत सकारात्मक विचार करून नुकताच एक अध्यादेश जारी केला आहे. आणि संपुर्ण राज्यांतील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
पुर्वी विहीरींसाठी 2.95 लाखाचा निधी मिळत हाेता आता त्याची मर्यादा वाढविली असून ताे 4 लाख इतका मिळणार आहे. पुर्वीची 500 फुटाची अट हाेती ती आता रद्द करण्यात आली आहे. तर 60 गुंठे जमिन असणे आवश्यक हाेते, ती आता 40 गुंठयावर आणली गेली आहे.
अंतराची मर्यादा, वाढीव निधी यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षीत निर्णय झाला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करणारा असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राेजगार हमी याेजना मंत्री व आमदार अनिलभाऊ बाबर यांचे राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्यावतीने आम्ही आभार मानत असल्याचे सुहास (भैय्या) बाबर यांनी सांगितले.

Views: 381
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
ज्येष्ठ समाजसेवक कै.रामचंद्र भगवान चौकेकर यांचे निधन..!

ज्येष्ठ समाजसेवक कै.रामचंद्र भगवान चौकेकर यांचे निधन..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)