• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पत्रकार संरक्षण समितीच्या चाळीसगाव शहर तालुकाध्यक्ष प्रविण अहिरे निवड

माणगंगा by माणगंगा
November 9, 2022
in महाराष्ट्र
0
पत्रकार संरक्षण समितीच्या चाळीसगाव शहर तालुकाध्यक्ष प्रविण अहिरे निवड

पत्रकार संरक्षण समितीच्या चाळीसगाव शहर तालुकाध्यक्ष प्रविण अहिरे निवड

वाघडू ता चाळीसगाव
पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनोदजी पत्रे साहेब यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष आदरणीय आत्माराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज चाळीसगाव येथील तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली…

यावेळी चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पत्रकार संरक्षण समितीच्या चाळीसगाव शहर अध्यक्षपदी वाघडुचे लोकमतचे पत्रकार प्रविण अहिरे तर चाळीसगाव शहर उपाध्यक्षपदी नितीन पवार तसेच चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी विजयजी पाटिल तर चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष पदी कैलासजी अहिरराव चाळीसगाव तालुका सचिव पदी गोकुळ मंडळ, तर सहसचिव पदी गोरखजी गोफणे जेष्ठ सल्लागार म्हणून जीवनजी चव्हाण , सदस्य रणधीर जाधव आदींची निवड जळगाव जिल्हा अध्यक्ष आदरणीय आत्माराम गायकवाड यांनी यावेळी नियुक्ती पत्र देऊन जाहिर केली आहे

यांच्या निवडीबद्दल वाघडु सरपंच – उपसरपंच – माजी सरपंच- उपसरपंच- चाळीसगाव संत सेना महाराज नाभिक संघटना अध्यक्ष, उपध्यक्ष यांनी अभिनंदन केले
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

फोटो – चाळीसगाव शहर तालुकाध्यक्ष प्रविण अहिरे यांनी पत्रकार संरक्षण समिती नियुक्त पत्र देताना पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्ष, विनोद पत्रे आत्माराम गायकवाड, पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य व पत्रकार बंधु (छायाचित्रे -प्रविण अहिरे)

Views: 133
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मजबूत करणार सुरज पाटीलघानंद येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मजबूत करणार सुरज पाटीलघानंद येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)