• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मजबूत करणार सुरज पाटीलघानंद येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

माणगंगा by माणगंगा
November 9, 2022
in सांगली
0
आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मजबूत करणार सुरज पाटीलघानंद येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस मजबूत करणार सुरज पाटील

घानंद येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

घाणंद येथील युवक कार्यकर्ते सागर सोहनी यांनी सहकाऱ्यांसह
आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मधे प्रवेश केला.

यावेळी सागर सोहनी यांनी इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातुन तालुक्याच्या पश्चिम भागात चांगले काम करून संघटना बांधणी करण्याचे काम सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करू असे सांगितले.
आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत मोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष आहे त्या मुळे मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश केला तसेच या पुढे देखील अनेक गावातील युवक कार्यकर्ते लवकरच सुरज भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधे प्रवेश करतील असे जाहीर केले .

कामत गावचे सरपंच परशुराम सरक बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदर करणारी पार्टी आहे विकासच व्हिजन घेऊन लोकांच्यात जाणारी पार्टी आहे त्यातूनच आम्ही संघटना बांधणी करण्यास सुरवात केली आहे.

सुरज भैया पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांना आपलस वाटणार नेतृत्व आहे जाती पातीच राजकारण न करता सर्वधर्म समभाव मानणारा आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी युवक संघटना मजबूत करत आहोत. घानंद गावातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्याचे जेष्ठ नेते रावसाहेब काका पाटील यांच्या बरोबर काम केले आहे त्याच गावात पुणा एकदा जयंत पाटील साहेब यांच्या विचारांचे कार्यकर्ते निर्माण करण्याची संधी आज मला प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांन मुळे मिळाली आहे असे सांगितले
यावेळी कामत गावचे सरपंच परशुराम सरक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत मोठे ,विशाल जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे, राष्ट्रवादी पदवीधर सेल चे अध्यक्ष दत्तात्रय रावळ ,सुनील लेंगरे, सत्यवान थोरात यांच्या सह घानंद गावातील कार्यकर्ते उपस्थित होते

Views: 154
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विभूतवाडीतील सभा मंडपास आम. अनिलभाऊ बाबर यांच्या निधीतून 17 लाख मंजूर

विभूतवाडीतील सभा मंडपास आम. अनिलभाऊ बाबर यांच्या निधीतून 17 लाख मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)