विभूतवाडीतील सभा मंडपास आम. अनिलभाऊ बाबर यांच्या निधीतून 17 लाख मंजूर
विभूतवाडी ता. आटपाडी येथील आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्थानिक विकास निधीतून अंतर्गत कामास विभुतवाडीला 17 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून यासाठी युवा नेते सूरज तानाजी पाटील , चंद्रकांत खताळ शंकर खरजे, मायाप्पा मोटे,सागर पाटील, सचिन ठोबरे, निखिल चव्हाण, ओंकार अनुसे, निलेश दत्तू पाटील आदी मान्यवरांनी प्रयत्न केले.







