• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

श्री श्री सदगुरु साखर कारखान्याच्या चेअरमनचा पुतळा दहन करणार – प्रकाश गायकवाड

माणगंगा by माणगंगा
November 10, 2022
in सांगली
0
श्री श्री सदगुरु साखर कारखान्याच्या चेअरमनचा पुतळा दहन करणार – प्रकाश गायकवाड

श्री श्री सदगुरु साखर कारखान्याच्या चेअरमनचा पुतळा दहन करणार – प्रकाश गायकवाड

श्री श्री सदगुरू साखर कारखाना प्रा . लि राजेवाडी या कारखान्याने सन 2021-22 मध्ये गळीत हंगामाला 2660 रु एफ आर पी दर जाहिर केला होता परंतु या कारखान्याने शेतकर्‍यांची फसवणुक करत 2500 असा दर दिला आहे राहिलेले उर्वरीत 160 रु प्रमाणे 14 कोटी 40 लाख एवढी रक्कम व आर ए सी प्रमाणे होणारे 15% व्याजाप्रमाणे लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे

कारखाना संचालक मंडळानी 2660 रुपये दर जाहीर केला होता त्याच संचालक मंडळानी पंचवीसशे रुपये इतका दर दिला असून 160 रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक केली ही फसवणूक शेतकरी कारखाना संचालक मंडळ व चेअरमनला कदापि माफ करणार नाहीत त्याच बरोबर हा कारखाना सांगली सातारा व सोलापूर येथील जिल्हय़ाच्या सर हद्दीवर असून या कारखान्याने या तीन जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची फसवणूूक केली आहे

नवनिर्माण सेना तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी या बाबत जिल्हा अधिकारी सांगली यांना मेल द्वारे निवेदन पाठवले आहे व जिल्हा अधिकारी यांनी त्या त्या डिपार्टमेंटला कारवाईसाठी पुढे पाठवले आहे .

तरी ही उर्वरीत रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे व या कारखान्याला गाळप परवाना देणार्या प्रशासकीय अधिकार्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी प्रकाश गायकवाड यांनी निवेदनातून केली आहे व असे न झाल्यास या कारखान्याच्या चेअरमन चा पुतळा दहन करणार त्याच बरोबर मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचे मनसे आटपाडी तालुका कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी म्हणटले आहे . . . .

Views: 284
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
फेक जैन ‘मुनी’ व बोगस पीएचडीधारकाने राजभवनात केला पुरस्कार सोहळा

फेक जैन 'मुनी' व बोगस पीएचडीधारकाने राजभवनात केला पुरस्कार सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)