• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

ब्रेकिंग न्यूज —ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर 18 डिसेंबरला मतदान

माणगंगा by माणगंगा
November 9, 2022
in सांगली
0
ब्रेकिंग न्यूज —ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर 18 डिसेंबरला मतदान

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
18 डिसेंबरला मतदान

आटपाडी


ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला असून 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे,तर 18 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. 20 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे.

सांगली जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतीच्या निवडणुका यानुसार घेण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती, समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील सार्वत्रिक निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.


शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन पत्र मागवण्याचा व सादर करण्याचा कार्यक्रम, सोमवार दिनांक 5 डिसेंबर सकाळी 11 पासून नामनिर्देशन पत्र छाननी संपेपर्यंत छाननी, बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचे कार्यक्रम व दुपारी तीन नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी आवश्यकता असल्यास सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान तसेच नक्षलग्रस्त भागामध्ये गडचिरोली गोंदिया जिल्हा करिता सकाळी 7.30 ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे.

मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील, त्यानुसार राहणार आहे. दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Views: 190
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
“डॉ उमेश जाधव यांच्यासारखा देव माणूस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदतीला धावून येवो…”

"डॉ उमेश जाधव यांच्यासारखा देव माणूस प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मदतीला धावून येवो…"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)