• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

‘एसटी’त ऑनलाइन पेमेंट कधी? मशीनच मिळेनात…!

माणगंगा by माणगंगा
November 10, 2022
in महाराष्ट्र
0
‘एसटी’त ऑनलाइन पेमेंट कधी? मशीनच मिळेनात…!

‘एसटी’त ऑनलाइन पेमेंट कधी? मशीनच मिळेनात…!

(महेंद्र खोंडे )

त-हाडी : एसटीचा प्रवास सुलभ व्हावा अन् प्रवाशांना ऑनलाइन पेमेंट करता यावे, यासाठी महामंडळ अँड्रॉइड मशीन उपलब्ध करून देणार होते; मात्र अद्याप या मशीन मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांसह वाहकांंनाही या मशीनची प्रतीक्षा लागली आहे.

एसटीचा प्रवास करताना सुट्ट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात. याचा परिणाम कधी कधी हाणामारीपर्यंत जातो. त्यामुळे ही समस्या सोडविण्याच्या उद्देशाने, एसटी महामंडळाने अँड्रॉइड मशीन देण्याचे नियोजन केले आहे. या मशीनमुळे प्रवाशांना तिकिटाची रक्कम थेट ऑनलाइन देता येते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या मशीन उपलब्ध झाल्या असल्या तरी धुळे जिल्ह्यात मात्र अद्यापही या उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे जुनी समस्या कायम आहे. प्रवाशांना सुटे पैसे घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

अँड्रॉइड मशीनच उपलब्ध नाही

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या मशीन आल्या आहेत. त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला नसून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. धुळे जिल्ह्यात अद्याप मशीन उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे अजून काहीकाळ या मशीनची वाट बघावी लागेल.

ना कार्ड पेमेंट, ना गुगल पे, फोन पे

सध्याच्या डिजिटल युगात सर्वच ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एसटीत नव्याने उपलब्ध होणाऱ्या या मशीनद्वारे कार्ड पेमेंट करता येणार आहे. जिल्ह्याला मशीन उपलब्ध झाल्या नसल्याने सध्यातरी कार्ड पेमेंट, गुगल पे, फोन पे यासारख्या डिजिटलचा वापर प्रवाशांना करता येत नाही.

मोफत प्रवास; त्यांनाही शून्य रकमेचे तिकीट

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना सवलत जाहीर केली आहे. त्यांच्यासाठी मोफत प्रवास असला तरी त्यांना शून्य रकमेचे तिकीट देण्यात येत असून त्यावर अमृत महोत्सव ज्येष्ठ नागरिक सवलत असे लिहिलेले असते.

Views: 114
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली गतिमान,लवकरच बैठक, माण नदी बारमाही होणारआमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांची आटपाडी येथे पत्रकार परिषदेत माहिती

राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली गतिमान,
लवकरच बैठक, माण नदी बारमाही होणार
आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांची आटपाडी येथे पत्रकार परिषदेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)