• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कायदेविषयक शिबिरांच्या कार्यक्रमाची सांगता
कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल – न्यायाधीश विनायक पाटील

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in सांगली
0
कायदेविषयक शिबिरांच्या कार्यक्रमाची सांगताकायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल – न्यायाधीश विनायक पाटील

कायदेविषयक शिबिरांच्या कार्यक्रमाची सांगता
कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल – न्यायाधीश विनायक पाटील


तालुका विधी सेवा समिती ,पंचायत समिती, वकील संघटना आटपाडी व पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 1 नोव्हेंबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 अखेर पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते

यामध्ये आटपाडी तालुका विधी सेवा समिती यांचे मार्फत दिनांक 1 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2022 अखेर आटपाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन तसेच विद्यालय हायस्कूल येथे जाऊन लोकांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन देऊन कायद्याची जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश माननीय विनायक पाटील व अनंत टेंगसे यांनी केले
यावेळेस वकील संघटनेचे अध्यक्ष माननीय विलासराव देशमुख सचिव विजय सावंत तसेच आजी-माजी सचिव अध्यक्ष सर्व वकील संघटनेतील सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
खरंतर पंचायत समिती व पोलीस स्टेशन यांनी केलेल्या सहकार्यामुळे लोकांपर्यंत पोहोचून कायदेविषयक मार्गदर्शन करणे सोपे झाले. यामध्ये लोकांना कायदा म्हणजे काय कायद्याची जुजबी माहिती असणे तसेच तालुका विधी सेवा समिती लोकांना मोफत सहाय्यक कसे करते याबाबत महत्त्व पटवून दिले, व समाजातील तळागाळातील पिछड्या वर्गातील लोकांना महिलांना दिव्यांग व्यक्तींना बालकांना मुलींना तसेच इतर घटकांना जर काही त्रास होत असेल त्यांना मोफत विधी सेवा हवी असेल तर त्यांनी न्यायालयाशी अथवा पंचायत समिती येथे संपर्क साधण्याचे आवाहन दोन्ही न्यायाधीश यांनी केले

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सदर पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमाची सांगता असताना आटपाडी बस स्थानक येथून ते न्यायालयाच्या आवारापर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. सदर पदयात्रा मध्ये गर्ल्स हायस्कूल भवानी हायस्कूल व राजारामबापू हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी संबंधित हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक वर्ग कर्मचारी विद्यार्थी तसेच न्यायालयातील न्यायाधीश वकील संघटनेचे पदाधिकारी सदस्य वकील पंचायत समिती व पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहून सदरची पद यात्रा कायदेविषयक मार्गदर्शन देत घोषणा देत यशस्वीरित्या संपन्न केली
सदर कार्यक्रमाची सांगता होत असताना माननीय विनायक पाटील यांनी वकील संघटना पंचायत समिती, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस स्टेशन उपस्थित सर्व लोकांचे आभार मानले व त्यांनी केलेल्या सहकार्याद्वारेच सदरचे कार्यक्रम वेगवेगळ्या गावांमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले.
याबाबत त्यांनी आभार मानले त्यांनी पुढेही जाऊन असे सांगितले की आपणास जर कोणत्याही घटकावर अन्याय होताना दिसत असेल, तर आपण त्याबाबत तात्काळ संपर्क करून तालुका विधी सेवा समिती आटपाडी अथवा पंचायत समिती आटपाडी व अगदीच शक्य झाले तर पोलीस स्टेशन आटपाडी येथे संपर्क करून आपला अर्ज करावा व मोफत विधी साह्य मिळवावे याच वेळेस त्यांनी आवर्जून काल दिनांक 12/ 11 /2022 रोजी झालेल्या लोक आदालतचा सुद्धा उल्लेख केला .
यामध्ये न्यायालयातील तडजोडीने 73 प्रकरणे मिटली तर दावा पूर्वप्रकरणी सुद्धा मिटलेने न्यायालयाला जवळपास 82 लाख रुपयांची वसुली होऊन लोक अदालत यशस्वी त्या संपन्न झाली बाबतची माहिती सुद्धा दिली तसेच भविष्यामध्ये होणाऱ्या तालुका विधी सेवा समितीमार्फत कायदेविषयक शिबिरांचे मार्गदर्शन लोकांनी अवश्य घ्यावे व त्याची अंमलबजावणी करावी याबाबत त्यांनी आवाहन केले*

Views: 146
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सावधान! इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यावर ग्राहकांची फसवणूक…..वजनमापे शास्त्र विभागाचा कानाडोळा

सावधान! इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यावर ग्राहकांची फसवणूक.....वजनमापे शास्त्र विभागाचा कानाडोळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)