• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

ब्रह्मचैतन्यच्या गजराने अवघी दुमदुमली कारुंडे नगरी थोर संत हेच समाजाचे खरे हिरो रामराजे निंबाळकर

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in महाराष्ट्र
0
ब्रह्मचैतन्यच्या गजराने अवघी दुमदुमली कारुंडे नगरी थोर संत हेच समाजाचे खरे हिरो रामराजे निंबाळकर

ब्रह्मचैतन्य च्या गजराने अवघी दुमदुमली कारुंडे नगरी
थोर संत हेच समाजाचे खरे हिरो
रामराजे निंबाळकर


नातेपुते (श्रीकांत बाविस्कर):

श्रीराम जय राम चा नाम घोषात शिबिराची सुरुवात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून करण्यात आली


ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक गजराज रथ पालखी मधून मंदिरातून कार्यक्रम स्थळापर्यंत साधकासह ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली


कार्यक्रमाची सुरुवात गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भाग्यवान जपकर श्री व सौ सुशीला महादेव पवार व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ,विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी बोलताना


विधान परिषद चे माजी अध्यक्ष रामराजे निंबाळकर म्हणाले की आज या ब्रह्मचैतन्य नगरी उपस्थित राहण्याचा गोंदवलेकर महाराजांच्या कृपाप्रसादाने मला योग आला समाजात माणसाने प्रत्येक ठिकाणी श्रद्धा ठेवावे तुम्ही श्रद्धा देवावर ठेवा तुम्ही देवाला जा नाही जमलो तर तुम्ही नाम जप तरी करा असा संदेश संत ज्ञानदेव संत तुकाराम महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज व शंकर महाराज यांनी दिले आहे समाजातील हे थोर संत खरे हिरो आहेत धैर्यशील भाऊ देशमुख यांनी आज समाज असमतोल असलेला समाज असला त्यांनी एकत्र करून त्यांना धर्मप्रवाहात आणण्याचे काम करत आहे हे कौतुकास्पद आहे


धैर्यशील भाऊ देशमुख प्रस्तावना करीत असताना म्हणाले की , कारुंडे येथील सर्व यामध्ये वयस्कर पासून तरुण युवका पर्यंत असलेल्या जपकारामुळे हे शिबिर यशस्वी होत आहे आज समाजात राम जपा शिवाय पर्याय नाही ब्रह्मचैतन गोंधवलेकर महाराजांनी घालून दिलेली तत्त्वे धडे देण्याचे काम या जप प्रकल्पाच्या शिबिरातून केले जात आहे हे शिबिर पार पाडण्याचे कार्य महाराज करीत आहे आणि आम्ही निमित्त मात्र आहोत असे सांगीतले


यावेळी बोलताना वेदांत चार्य शिवानंद महाराज म्हणाले की धर्मामध्ये नामा बरोबर नाम जपाचे हे महत्व आहे कारण नाम घेतल्यास प्रभूचे स्मरण होते राम म्हटलं जसे त्यांचे स्वरूप आठवते आज समाजात हाती काम, मुखी नाम आणि त्याचे स्मरण हे महत्त्वाचे आहे , धैर्यशील भाऊ देशमुख यांच्यामुळे आज या पुण्यनगरीत उपस्थित राहण्याचा योग आला, असे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवानंद भारती महाराज,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषद चे माजी अध्यक्ष रामराजे निंबाळकर,बाबाराजे देशमुख हे होते.

हे शिबिर
 दि. १२ व १३ नोंव्हेंबरला कारूंडे  ( लोंढे वस्ती ) ता. माळशिरस,जि,सोलापुर येथे आयोजित करण्यात आले आहे चैतन्य जप प्रकल्पाचै  कार्याध्यक्ष शिबीर प्रमुख धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले असून या शिबीरामध्ये काकड आरती, अंखड सामूदायिक जप नामस्मरण, शोभायाञा, मिरवणूक, प्रसाद,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उप सभापती मामासाहेब पांढरे,नातेपुते नगरपंचायत उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार राजेंद्र मोरे यांनी मांनले

Views: 139
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे – कळवा ,मुंब्रा वाय जंक्शन पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे - कळवा ,मुंब्रा वाय जंक्शन पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)