शिरपूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न
तऱ्हाडी:-जिल्हा क्रीडा कार्यालय धुळे व शिरपूर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने
आर सी पटेल तालुका क्रीडा संकुल मध्ये संपन्न झाली या स्पर्धेत शिरपूर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय च्या 14 वर्षातील 17 वर्षातील 19 वर्षातील मुले व मुली सह १००खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे उद्घाटन दौलत कोळी यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थिती तालुकाध्यक्ष अध्यक्ष मनोज पाटील उपाध्यक्ष व्हि ई सिसोदे तालुका क्रीडा संयोजक प्रा.राधेश्याम पाटील माजी उपाध्यक्ष आर यू चौधरी माजी क्रीडा संयोजक रावसाहेब चव्हाण क्रीडा शिक्षक एस एस निकुंबे उमेश बोरसे . आर सी पावरा .. निवृत्त मुख्याध्यापक सुरेश बोरसे. त्र्यंबक माळी .खंडू भाऊ महिरे. दिलीप जैन .बास्केटबॉल प्रशिक्षण जगदीश वाणी .व कुस्ती प्रशिक्षण कन्हैयालाल माळी व हर्षाली माळी व मान्यवर उपस्थित होते पंच म्हणून कुस्ती प्रशिक्षण कन्हैयालाल माळी यांनी काम पाहिले







