• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आमदार गोपीचंद पडळकर यांची तोफ माणदेशातील बेंगलोर- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकरणी नागपुर विधान परिषद हिवाळी अधिवेशनात तोफ धडाडणार……

माणगंगा by माणगंगा
November 16, 2022
in सांगली
0
आमदार गोपीचंद पडळकर यांची तोफ माणदेशातील बेंगलोर- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकरणी  नागपुर विधान परिषद हिवाळी अधिवेशनात तोफ धडाडणार……

माणदेशातील बेंगलोर- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांची नागपुर विधान परिषद हिवाळी अधिवेशनात तोफ धडाडणार……


म्हसवड,मासाळवाडी, धुळदेव व गारवड येथील जमिन व इतर सुविधांची केंद्र सरकारने वेळोवेळी जागेसह इतर सुविधांची पाहणी करुनच बेंगलोर- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ( बीएमईसी )मंजूर केला असताना तत्कालीन साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह जमिन व पाणी उपलब्ध नसल्याचा दिशाभूल करणारा अहवालच सादर केला कसा ? प्रकरणी विधान परिषदेच्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याची ग्वाही भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.


माळशिरस तालुक्यातील भानुदास सालगुडे पाटील, सोमनाथ (अण्णा)वाघमोडे, अजित बोरकर,शिवराज पुकळे,अमोल यादव सोमनाथ पिसे आदींनी आमदार गोपिचंद पडळकर यांची झरे (ता.आटपाडी ) येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन माण व माळशिरस तालुक्यातील नियोजित बेगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बाबत निवेदन दिले.
यावेळी उपस्थितांच्या झालेल्या चर्चेत माण मध्ये पाणी,केंद्रीय रस्ते,वीज,या समस्याच नाहीत तसेच किमतीत स्वस्त व पडीक जादा जमिन उपलब्ध आहे याबरेबरच जमिन मालक स्वखुशीने जमिन देऊ केली आहे.

नियोजित कॉरिडॉरसाठी सरकारच्या मालकीचीही 314.06 हेक्टर क्षेत्र म्हसवड, मासाळवाडी,धुळदेव येथील खाजगी मालकीची
3246.79 हेक्टर व माळशिरस तालुक्यातील गारवड येथील जमिन मालकाने स्वखुशीने लेखी पत्राने संमत्तीने देऊ केलेली
1754.52 हेक्टर जमिन क्षेत्राची पाहणी करुनच केंद्र सरकारने दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर धर्तीवर बेंगलोर-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ( बीएमआयसी ) स्थापन करण्याचा निर्णय माण तालुक्यातील म्हसवड, मासाळवाडी व धुळदेव या तीन गावातील जमिन संपादन बाबत अधिसुचना सरकारने काढली मात्र गारवड गावच संशयास्पद रित्या वगळले.व त्यानंतर या कॉरिडॉरसाठी जमिन व पाणी उपलब्ध नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राज्य सरकारला सादर केला गेला कसा ? चौकशी होणे गरजेचं आहे.असा प्रश्न भानुदास पाटील व सोमनाथ वाघमोडे यांनी आमदार पडळकर यांचे समोर उपस्थित केला.


यावेळी आमदार पडळकर म्हणाले,सातारा,सांगली,व सोलापूर या तीन जिल्ह्याच्या सिमेवरील दुष्काळी तालुक्याचा सर्वींगिन कायापालट व लाखोच्या संख्येने सुशिक्षित रोजगारासह नव उद्योजकांना या कॉरिडॉर इंडस्ट्रीयल मध्ये उद्योग सुरु करण्याची संधी हिरावून घेण्याचा हा प्रकार दिसुन येत आहे. सातारा,सांगली व सोलापुर जिल्यातील माण,आटपाडी, सांगोला,माळशिरस इत्यादी तालुक्याचा कायापालट करणारा हा बेंगलोर -मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ठरणार आहे.


या कॉरिडॉरसाठी स्वखुशीने शेतकरी जमिन देण्यास तयार आहेत नियोजित कॉरिडॉर मधूनच दोन केंद्रीय रस्ते व त्यालगतच केंद्र सरकार प्रशस्त आळंदी-पंढरपुर पालखी उपलब्ध आहे.उरमोडी प्रकल्पाचे या नियोजित कॉरिडॉर लगतच्या राजेवाडी धरणात पाणी सोडले असुन हे धरण भरुन वाहत आहे. जिहे -कठापूर योजना पुर्ण झाली आहे.या योजनेचे पाणी माण नदीत सोडून ती वाहती ठेवण्यात येणार असताना पाणी टंचाईचा प्रश्न येतोच कसा.
या महत्वकांक्षी कॉरिडॉर इंडस्ट्रीयल साठी सर्व दुष्काळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचं आहे.


तरी सुध्दा आमच्या आटपाडी तालुक्याच्या सिमेलगच माण व माळशिरस तालुक्यात होऊ घातलेल्या इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ( बीएमआयसी )
संबंधित येत्या डिसेंबर महिन्यातील विधान परिषदेच्या अधिवेशनात हा प्रश्न मांडू असे आस्वासन श्री पडळकर यांनी उपस्थितांना दिले.


झरे- म्हसवड,मासाळवाडी,धुळदेव ,गारवड नियोजित बेंगलोर -मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बाबत आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदनाची फाईल देताना भानुदास सालगुडे पाटील, सोमनाथ (अण्णा)वाघमोडे,

Views: 438
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जेष्ठ पत्रकार डॉ प्रवीण निचत ह्यांचा कडून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मानप्रतिनिधी:- स्नेहा उत्तम मडावी

जेष्ठ पत्रकार डॉ प्रवीण निचत ह्यांचा कडून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान
प्रतिनिधी:- स्नेहा उत्तम मडावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)