• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिक्षक शाळेत हजर,विध्यार्थी मात्र गैरहजर !
*अभ्यास व शाळेकडे पाठ फिरवून मुल कमावताहेत मजुरी,कुटुंबाला लागतो हातभार

माणगंगा by माणगंगा
November 17, 2022
in महाराष्ट्र
0
शिक्षक शाळेत हजर,विध्यार्थी मात्र गैरहजर !*अभ्यास व शाळेकडे पाठ फिरवून मुल कमावताहेत मजुरी,कुटुंबाला लागतो हातभार

शिक्षक शाळेत हजर,विध्यार्थी मात्र गैरहजर !
*अभ्यास व शाळेकडे पाठ फिरवून मुल कमावताहेत मजुरी,कुटुंबाला लागतो हातभार

त-हाडी-: दिवाळीची सुटी संपली शाळा सुरु होऊन चार दिवस झाले परंतु आजूनही शाळेकडे विध्यार्थ्यांची पाठच आहे.कारण ग्रामीण भागात कपाशी वेचणी जोरात सुरु आहे.परिसरात शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे वेध लागले आहेत.मंजूर टंचाई व मजुरीचे दरही बऱ्यापैकी असल्यामुळे विध्यार्थी शेतात तर शिक्षक शाळेत असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
या वर्षी कापसाचा हंगाम बऱ्यापैकी असल्यामुळे उन्हाळी कापूस व पावसाळी कापूस एकच वेळी फुटल्यामुळे मजुर मिळणे कठीण झाले होते.परंतु विध्यार्थ्यांना दिवाळीची सुटी लागल्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मंजूर मिळू लागले होते.मजुरीचे दसरही सकाळी आठ वाजेपासून ते दोन वाजेपर्यत २०० ते ३०० रुपये मिळत आहेत.काही तर नऊ ते दहा रुपये किलों वेचणीला जात आहेत.त्यामुळे त्यांना दिवसाल ४०० ते ५०० रुपये मिळत आहेत.त्यामुळे सध्यातरी विध्यार्थ्यांची शाळेकडे पाठच दिस.

*शेताकऱ्यांना लागले रब्बीचे वेध *

यावर्षी अति पावसामुळे कपाशी पिक लवकर खाली झाले आहे .आती पावसामुळे विहिरीना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे शेतकरी कपाशीची वेचणी करून शेती तयार करून मका, सूर्यफूल,हरबरा,गहू दादर, ज्वारी ,बाजरी लागवडीच्या तयारीत आहेत .जास्त उशीर झाला तर विहिरीचे पाणी पुरणार नाही.त्यामुळे विध्यार्थ्यांकडून कापसाची वेचणी करून घेताना शेतकरी दिसत आहेत.

थंडीच्या दिवसात पिकांना पाणी कमी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती तयार करण्यासाठी धावपड सुरु आहे. शेती कामाचे दर चांगले मिळत असल्यामुळे व शेती कामांची धांदल मोठया प्रमाणात सुरु असल्यामुळे शिक्षक शाळेत हजर, विध्यार्थी मात्र गैरहजर असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया

शाळा सुरु होऊन चार दिवस झाले तरी अजूनही शाळेत पाहिजे तशी विध्यार्थी संख्या नाही.अध्यापन सुरु झाले आहे.मात्र विध्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे शिक्षकांना अडचण येत आहे.पालकांनी विध्यार्थ्यांना शाळेत पाठवावे व विध्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे .

नंदलाल सोनवणे मुख्याध्यापक
माध्यमिक विद्यालय त-हाडी

Views: 183
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

पुण्यातील बिशपची संत तुकारामांवरील पीएचडी बोगस 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)