अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या गटात युवा कार्यकर्त्यांचा ओघ वाढला ….दिघंचीतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक दत्तात्रय जावीर यांचा अध्यक्ष तानाजीराव पाटील गटामध्ये जाहीर प्रवेश
दिघंची ता. आटपाडी येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक दत्तात्रय जावीर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अध्यक्ष.तानाजीराव पाटील यांच्या गटात लोकनियुक्त सरपंच आमोल मोरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला..
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव पाटील ,.सतीश जावीर, .दीपक जावीर,.आकाश जावीर,यांच्यासह पांडुरंग मोरे,.दत्तात्रय पाटील पंच, आरविंद चव्हाण , .शेखर मिसाळ,.मुनीरभाई तांबोळी व मान्यवर उपस्थित होते.







