• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारा कडून वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय हार्दिक शुभेच्छा..

माणगंगा by माणगंगा
July 22, 2021
in पुणे
0
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारा कडून वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय हार्दिक शुभेच्छा..

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारा कडून वाढदिवसाच्या राष्ट्रवादीमय हार्दिक शुभेच्छा..

थोडक्यात माझं मनोगत……

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: अजितदादा अगदी पहाटे काम सुरू करतात. त्यांनी सुरू केलेले काम अगदी रात्री एक-दीड पर्यंत चालते. वर्षातील सर्व दिवस सलग व न थांबता, कंटाळता काम करणारा अन्य नेता सापडणार नाही. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याचवेळी कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या प्रशासनाचे मनोबल वाढविण्यासाठी सबंध महाराष्ट्र पालथा घताला आहे. अनेक जिल्ह्यात जाऊन त्यांनी आढावा बैठका घेतला. तेथील कामकाज कसे चालते, त्यात काय सुधारणा हव्यात, कशी कार्यशैली असावी याबाबत ते अत्यंत जागरूकपणे दिशादर्शन करीत असल्याचे मी पाहिले आहे. विकासकामांना कशी गती द्यावी याबाबत अनेक आमदारांना ते स्वतः सांगतात. एवढा बारीकसारीक तपशील त्यांच्याकडे असतो.

अजितदादांच्या कामाचा झपाटा, विकासाची दृष्टी पहायची असेल तर आजचे पुणे शहर व सभोवतालचा परिसर त्याची साक्ष देतो. सर्वांत वेगानं विस्तारलेलं नियोजनबद्ध विकसित शहर म्हणजे पिंपरी-चिंचवड म्हणता येईल. कोणतेही शहर व त्याच्या सुविधांचा विस्तार करताना त्यामागे कोणाचा तरी खंबीर पाठिंबा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवारसाहेब यांनी त्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. गेल्या पंचवीस वर्षांत राजकीय व प्रशासकीय ताकद देऊन या शहराचा चेहरामोहरा त्यांनी बदलला. हे शहर नावारुपाला आले. विविध उद्योगांनी येथे आपला विस्तार केला. त्यातून नव्या देशातील पिढीला हे शहर आकर्षित करू लागले आहे.

करोना काळात सर्वात जास्त कामाचा धडाका सोमवार ते गुरुवार मंत्रालयात, शुक्रवार पुणे जिल्हा, शनिवार बारामती, हा जनता दरबार घेऊन सर्वांची चर्चा करणारा नेता……

दादा तुम्हाला सलाम आहे.

शिवभक्त किशोरभाऊ बळीराम बुंदगे, सोशल मीडिया अध्यक्ष – खडकवासला विधानसभा मतदार संघ – पुणे

Views: 314
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
सरपंच शिवाजी खतगावकर यांचा सत्कार.

सरपंच शिवाजी खतगावकर यांचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)