• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांचा सत्कार संस्थापक आध्यक्ष
बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते करण्यात आले

माणगंगा by माणगंगा
November 23, 2022
in पुणे
0
पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांचा सत्कार संस्थापक आध्यक्षबापूसाहेब गोरे यांच्या हस्ते करण्यात आले

पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांचा सत्कार संस्थापक आध्यक्ष
बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते करण्यात आले


पुणे ;
सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पत्रकारांनी काम करावे – अशोक वानखेडे

माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची अधिवेशनाला भेट

शहरातील जेष्ठ पत्रकार, छायाचित्रकारांचा सन्मान

पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम अधिवेशन उत्साहात संपन्न

पिंपरी, 19 नोव्हेंबर – पत्रकारितेत या असे निमंत्रण तुम्हाला कोणी दिले नाही. त्यासाठी पायघड्या घातल्या नाहीत. त्यामुळे पत्रकारितेतील सुख, दुःख डोक्यावर घ्यावी लागतील. ग्लॅमरला भुलू नका. पत्रकारितेला सामाजिक दायित्वाची झालर आहे. त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी वागले पाहिजे, अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केली.


अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे प्रथम अधिवेशन आज (शनिवारी) पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.


अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक, जेष्ठ पत्रकार मधु जोशी होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे राज्य संघटक, जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, जेष्ठ पत्रकार दीपक मुनोत, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते, पत्रकार संघाचे सल्लागार यशवंत भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) वाहतूक आघाडीचे अजीज शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे केशव क्षीरसागर, अण्णासाहेब मगर बँकेचे अध्यक्ष प्रा.राजेश सस्ते, संजय सोळंकी, रजणीत कलाटे, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव व्यासपीठावर होते. जेष्ठ पत्रकार विनायक चक्रे, माधव सहस्त्रबुद्धे, मदन जोशी आणि छायाचित्रकार नरेश नातू, यशवंत नामदे, अतुल मारवाडी यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, सकाळच्या सत्रात वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्राचे प्रदर्शन झाले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही अधिवेशनाला भेट दिली.


अशोक वानखेडे म्हणाले, “पत्रकारांच्या प्रश्नावर मंथन झाले पाहिजे. शहरातील पत्रकारिता बाईट पत्रकारिता झाली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी पत्रकारिता जीवंत ठेवली. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पत्रकार लिहितात. पत्रकारांनी सामान्य माणसासारखे रहावे. त्यातच तुमचे अर्धे प्रश्न सुटतील. पत्रकारांनी एकोप्याने राहून आपली कौशल्य वाढवावीत. पत्रकारांनी 24 तास सतर्क राहिले पाहिजे. राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्राचे धागेदोरे एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी सर्व क्षेत्राशी निगडित माहिती ठेवलीच पाहिजे. पत्रकारांनी सुपारी घेवून पत्रकारिता करू नये”.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पत्रकार 12 ते 14 तास काम करतात. कोरोना कालावधीत पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पत्रकारांना आरोग्य कवच मिळाले पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज बनून पत्रकार काम करतात. शहराच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे”.
गोविंद घोळवे म्हणाले, “श्रीमान महासाधू मोरया गोसावी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांची ही भूमी आहे. कोरोना महामारीच्या काळात पत्रकारांनी जीवाची बाजी लावत काम केले”.
यशवंत भोसले म्हणाले, “कोरोना कालावधीत पत्रकारांनी जीवावर उदार होवून काम केले. पत्रकारांचे कौतुक होणे आवश्यक आहे. पत्रकार कष्टातून जात आहेत, याची जाणीव आहे. पत्रकारांचे जीवनमान चांगले झाले पाहिजे. पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करावे. त्यातून आरोग्य विमा, घरकुल योजना राबविण्यात यावी”.

जेष्ठ पत्रकार मधु जोशी म्हणाले, “पत्रकारांनी नेहमी बोलते असावे. टीव्ही चॅनेलचे वृत्त निवेदक बातमी सांगण्याऐवजी किंचाळतात , ओरडतात. ही अयोग्य आहे. ओरडणे, किंचाळने ही पत्रकारिता नव्हे”.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूसाहेब गोरे यांनी केले. रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी सूत्रसंचालन केले. तर, सुनील कांबळे यांनी आभार मानले. तर, पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, कार्यकारिणी सदस्य सायली कुलकर्णी, सरचिटणीस सुनील कांबळे, उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा, कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, चिटणीस श्रद्धा कातवडेकर, जिल्हा प्रतिनिधी कलिंदर शेख, गणेश शिंदे, कार्यकारणी सदस्य संतोष जराड, प्रितम शहा, सदानंद रानडे, मुकुंद कदम, अमोल डंबाळे, विश्वास शिंदे, विनय लोंढे, अलताफ शेख, युनूस खतीब, सुहास आढावा यांनी संयोजनात पुढाकार घेतला.

Views: 128
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
रायगड जिल्ह्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या विस्तारित प्रकल्प आणि डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील स्थानिकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

रायगड जिल्ह्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या विस्तारित प्रकल्प आणि डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील स्थानिकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)