करगणीत मोटरसायकलची चोरी
करगणी ता. आटपाडी येथे किसन बयाजी सरगर यांची हिरो होंडा कंपनीची लाल रंगाची स्पेंडर मोटरसायकल चोरीला गेली आहे.
करगणी येथील शेटफळे रोडला गाडी उभा केली होती .ती दुचाकी गाडी अज्ञाताने चोरून नेली आहे याबाबत किसन बायजी सरगर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पुढील तपास पोहेकॉ पाटील करीत आहेत






