• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

चिंचाळेतील बेपत्ता त्या युवकाचा मृत्यू की घातपात ,मृतदेह विहीरीत सापडला

माणगंगा by माणगंगा
November 26, 2022
in सांगली
0
चिंचाळेतील बेपत्ता त्या युवकाचा मृत्यू की घातपात ,मृतदेह विहीरीत सापडला

चिंचाळेतील बेपत्ता त्या युवकाचा मृत्यू की घातपात ,मृतदेह विहीरीत सापडला

आटपाडी प्रतिनिधी

चिंचाळे ता. आटपाडी येथील शहाजी बबन चव्हाण हा युवक राहत्या घरातून मागील एक आठवड्यापासून बेपत्ता होता. मात्र 25 नोव्हेंबर रोजी त्याच्याच विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला आहे. सदरचा मृतदेह कमरेला विद्युत मोटर बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मृत्यू बाबत संशय व्यक्त केला जात आहे.

चिंचाळे गावातील युवक शहाजी बबन चव्हाण वय वर्ष 35 हा युवक अविवाहित होता, त्याचे दुसरे दोन भाऊ गलाई व्यवसाय करतात. गेल्या पाच-सहा दिवसापासून तो बेपत्ता होता .त्याच्या घरातील सर्वच मंडळी त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता याबाबतची आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तीन दिवसांपूर्वी तक्रारदिलेली होती. घरातील मंडळींचा शोध सुरूच होता, अशातच गायकवाड वस्ती येथील शेतातील विहिरी काठावर मयत युवकाचा चष्मा व खिशातील पैसे वगैरे दिसून आले .त्यावेळी विहिरीमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला.
मात्र विहिरीचे पाणी खराब असल्यामुळे पाण्यामध्ये काही दिसत नव्हते यावेळी रेस्क्यू टीमला बोलावून त्यांच्या मदतीने मनोज पाखरे व दत्ता पाखरे यांनी पाण्यामध्ये कॅमेरे सोडून पाहिले असता विहिरीमध्ये मृतदेह असल्याचे आढळून आले..
मृतदेह काढण्यासाठी विहिरीतील पाणी पंपाच्या साह्याने कमी केले महेश कुमार मठ व भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे यांच्या चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर तो मृतदेह वर काढण्यास रेस्क्यू टीमला यश आले. सदरचा मृतदेह कमरेला कासऱ्याच्या साह्याने विद्युत मोटर बांधलेली असल्याने हा मृतदेह वर काढताना रेस्क्यू टीमला मोठी मेहनत करावी लागली.

सदर मृतदेह हा कमरेला कासराच्या साह्याने विद्युत मोटर बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्याने आत्महत्या की घातपात याबाबत परिसरामध्ये चर्चा होत आहे.

Views: 262
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
कौटुंबिक कारणास्तव मी गुवाहाटी ला गेलो नाही- कोणी गैरसमज करून घेऊ नये आम. अनिलभाऊ बाबर

कौटुंबिक कारणास्तव मी गुवाहाटी ला गेलो नाही- कोणी गैरसमज करून घेऊ नये आम. अनिलभाऊ बाबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)