दिघंची ता.आटपाडी येथील वैभव अरविंद पुसावळे १७ वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 7 वाजण्यापूर्वी घडली.
आज सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली त्याचा चुलता देवेंद्र श्रीरंग पुसावळे यांच्या घराच्या पाठीमागील झाडाला गळफास घेतला. याबाबत त्यांनी फोनवरून आटपाडी पोलिसांना खबर दिली. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.







