तळेवाडी गावचे सुपुत्र आण्णासो सातपुते यांची MPSC तून STI पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी नेते दत्तात्रय पाटील पंच, साहेबराव पाटील, अरविंद चव्हाण, उपसरपंच विजय देवकर, राजेश नांगरे, किशोर जाधव, एडवोकेट संजय पाटील, अमोल लांडगे, व मान्यवर उपस्थित होते







