• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

21 वर्षापासून बिनपगारी प्राध्यापकांचे,
आ. अनीलभाऊ बाबर यांना साकडे…

माणगंगा by माणगंगा
December 4, 2022
in सांगली
0
21 वर्षापासून बिनपगारी प्राध्यापकांचे,आ. अनीलभाऊ बाबर यांना साकडे…

21 वर्षापासून बिनपगारी प्राध्यापकांचे,
आ. अनीलभाऊ बाबर यांना साकडे…


आटपाडी :- अनुदान तत्वावर मान्यता असणाऱ्या 24 नोव्हेंबर, 2001 पूर्वीच्या महाराष्ट्रातील 78 महाविद्यालयातील प्राध्यापकांना 21 वर्षापासून पगार नसल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उपासमार होत आहे.

यासाठी अनेक वेळा आंदोलने व आमरण उपोषणे केल्यामुळे त्यांचा हा प्रश्न शासनाच्या दरबारी चव्हाट्यावर येऊन शासनाने या सर्व महाविद्यालयाचे तीन वेळा मूल्यांकन ही केले आहे, मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे उच्च शिक्षण मंत्रालयाकडून अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव तयार होऊन, अर्थ मंत्रालयाकडे जातो व तेथून तो फेटाळण्यात येतो. अशी परिस्थिती पाठीमागील चार वर्षापासून शासन पातळीवर सुरू आहे.

यामुळे सदर महाविद्यालयात अध्यापनाचे कामकाज करणारे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जगणे, शिक्षण घेणे, व मुला- मुलींचे विवाह करणे कठीण झाले आहे. तरी अशा महाविद्यालयातील सर्व महाविद्यालयांना अनुदान देऊन त्यांची एकवीस वर्षापासून चाललेली दुरावस्था दूर करावी, अशी नम्र विनंती करण्यासाठी कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खानापूर विधानसभेचे आमदार, मा. अनिलभाऊ बाबर यांच्याकडे साकडे घातले .

त्यांच्या पुढे ठाओ फोडून विनंती करण्यात आली की. “अनिल भाऊ, आपण यामध्ये लक्ष घालून महाराष्ट्रातील या सर्व महाविद्यालयाचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा व सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ” मा. अनिलभाऊ बाबर यांनी , “मी आपल्या अनुदानाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून निश्चितपणे तो सोडवतो, असे आश्वासन दिले.


या संदर्भात कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी मधील प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा. डॉ. बाळासाहेब कदम व प्रा. भारती देशमुखे यांनी विटा येथे जाऊन आमदार, अनिलभाऊ बाबर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व कळकळीची विनंती केली.

Views: 539
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
उन्हाळ कांद्याने बिघडले बळीराजाचे अर्थचक्र

उन्हाळ कांद्याने बिघडले बळीराजाचे अर्थचक्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)