,स्नेहल महिला प्रशिक्षण संस्थाला एकदारी आवश्यक भेट द्या
प्रतिनिधी पुणे स्नेहा उत्तम मडावी
स्नेहलदिदी दिघे यांनी अनेक महिलांना रोजगार मिळवून दिले. व स्नेहल महिला शिक्षणसंस्था (हडपसर ) सरकार मान्य गेल्या पस्तीस वर्ष्यापासून प्रामाणिक पणाने काम करत असतात. हि संस्था अनेक मुली व महिलांना बालवाडी शिक्षक व पूर्व माध्यमिक प्रशिक्षण देत असते. व त्यांना प्रमाणपत्र दिलं जाते. या प्रमाणपत्राचं फायदा स्वतःची प्रायमरी शाळा चालू करू शकता.
व नोकरची संधी प्राप्त होते.हॅपी डे स्कूल चालू करण्यात आले तसेच ही संस्था महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काम करत आहे सम्पूर्ण पुण्यामध्ये शाखा चालु करण्यात येणार आहे या संस्थेमधून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे अनेक मुली व महिलांना एस. एस. सी, सि. बी. एस. इ, आए. सी. एस. इ, शाळेत शिक्षिका झाल्या आहेत. स्नेहल महिला शिक्षणसंस्था हडपसरमध्ये गाडीतळ पुणे सासवड रोड स. नं.10 उन्नती नगर राऊत बिल्डिंग पहिला
मजला, अक्षय ब्लड बँक जवळ, ज्याना कुणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांनी या पत्त्यावरती संपर्क करावे. मोबाईल नंबर :-9270044866
आवश्यक भेट द्या नक्की तुमचं आयुष्य उजवल होईन या प्रशिक्षणनामुळे अनेक महिलांना व मुलींना रोजगार मिळून देणारी ही एकमेव संस्था आहे स्नेहल दिदी दिघे यांच कार्य खूप चांगले आहे पुणे हडपसर येथे या संस्था ने खूप चांगले काम केलं गेले पस्तीस वर्षांपासून कार्यत आहे







