आटपाडी पोलिस स्टेशनमध्ये 66 महापरिनिर्वाण दिन !
विलास खरात
आटपाडी ;
भारतीय संविधान शिल्पकार,विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा,66वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आटपाडी पोलिस ठाण्यात अभिवादन करण्यात आले सदर अभिवादन, वंदन करणेसाठी आयु.विलास खरात,अरूण वाघमारे,पोलीस निरीक्षक शरद मेमाणे , नारायण जावीर,रवी लांडगे लक्ष्मण मोटे सनी कदम,व आटपाडी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.







