• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांबर वन्यप्राण्याला नैसर्गिक अधिवासात सोडले, वनविभागाची लय-भारी कामगीरी

माणगंगा by माणगंगा
December 7, 2022
in सांगली
0
सांबर वन्यप्राण्याला नैसर्गिक अधिवासात सोडले, वनविभागाची लय-भारी कामगीरी

सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडले, वनविभागाची लय-भारी कामगीरी

सांगलीतील सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडले, वनविभागाची लय-भारी कामगीरी

सांगली वनपरिक्षेत्र अंतर्गत मिरज एमआयडीसी मागील गोदरेज कंपनी जवळील परिसरात दिनांक 02/12/2022 रोजी सांबर हा प्राणी असल्याचे माहिती मिळताच वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्या समवेत जागेवर जाऊन पहाणी केली. वन्यप्राणी असल्याचे खात्री झाल्यानंतर सदर वन्य प्राण्यास मानवी अथवा इतर कोणत्याही श्वान प्राण्याकडून कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेऊन बंदोबस्त करण्यात आला होता

सदरचा वन्यप्राणी हा मानवी हस्तक्षेपामुळे कुपवाड नागरी वस्तीत घुसला गेल्यामुळे सदरचा वन्य प्राणी हा यापूर्वी भारत गिरणी नावाने असणाऱ्या कुंपणामधील जागेमध्ये गेल्याने त्याच्यावर सलग पाच दिवस निगराणी ठेवण्यात आलेली होती, दिनांक 06 रोजी बोमा या पद्धतीचा वापर करून दिनांक 07 रोजी मध्यरात्री सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडील अत्याधुनिक वाहनांमध्ये बंदोबस्त करण्यास यश आलेले आहे


त्या वन्यप्राण्यांची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येत आहे .सदरचे रेस्क्यू हा श्रीमती नीता कट्टे, उपवनसंरक्षक वनविभाग सांगली श्री अजित सासणे, सहाय्यक वनरक्षक वनीकरण वनविभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री यु.स. पाटील ,वनक्षेत्रपाल सांगली ,श्री अजित पाटील ,श्री यु. एस. पाटील तसेच वनपाल श्री तुषार मोरे ,राजेंद्र नाईक, शशिकांत नागरगोजे ,वनरक्षक श्री सागर थोरवत, भिवा कोळेकर, दादा भुजबळकर ,दत्तात्रय भोसले ,राजमाने ,सातपुते व सर्व वनमजूर डब्ल्यूआरसी संघटनेचे पदाधिकारी इत्यादी इतर रेस्क्यू करणे कामी भूमिका बजावली

सद्यस्थितीत शेतीची कामांमध्ये द्राक्ष बागांची छाटणी, उसाची कापणी व इतर कामे सुरू आहेत ,वन्य प्राणी बाहेर पडत असल्याने ते विहिरीत पडणे, नागरी वस्तीमध्ये शिरणे किंवा जखमी अवस्थेत निदर्शनास आल्यास अशा वन्य प्राण्यांना बचाव करण्याच्या दृष्टीने वनविभाग सांगलीकडील टोल फ्री नंबर 1926 यावर तात्काळ कळवण्यात यावे असे वनविभाग सांगलीतर्फे आव्हान करण्यात आले आहे

Views: 254
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४४ व सदस्य पदासाठी ८४६ अर्ज वैध…..तर खरसुंडी-२,दिघंची-१ व लिंगीवरे-१ अर्ज अवैध

आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून 416 उमेदवारांची माघार 574 उमेदवार रिंगणात सरपंच पदाचे 77 तर सदस्य पदाचे 339 अर्ज माघार, पडळकरवाडी व कुरुंदवाडीत निवडणुका होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)