• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

झरे ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांची दुटप्पी भूमिका

माणगंगा by माणगंगा
December 17, 2022
in सांगली
0
झरे ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांची दुटप्पी भूमिका

झरे ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांची दुटप्पी भूमिका

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यांमध्ये 25 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार संपला आहे. उद्या मतदान आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय काका पाटील हे प्रचारासाठी आटपाडी तालुक्यांमध्ये आले होते.भाजप प्रणित ज्या ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीमध्ये पॅनल आहे, अशा पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी खासदार संजय काका पाटील आटपाडी दौऱ्यावर आले होते

या दैऱ्या दरम्यान त्यांनी झरे भागातही दौरा केला, तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर याही पडळकरवाडीतून सरपंच पदासाठी निवडणूक लढवीत आहेत, त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार ही खासदार संजय काका पाटील यांनी केला

काल प्रचाराची सांगता झाली, त्यावेळेला शिवसेना शिंदे गट यांची सभा झाली या सभेमध्ये शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार रमेश उर्फ बंडू कातूरे पाटील यांनी मोबाईल मधील रेकॉर्डिंग मतदारांना ऐकवले ,यामध्ये दस्तुरखुद्द स्वतः खासदार रमेश बंडू कातूरे पाटील यांच्याशी फोनवर बोललेले रेकॉर्डिंग मतदारांना सभेमध्ये ऐकवले गेले.

जाहीर सभेमध्ये रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला ,त्यानंतर सायंकाळी च्या दरम्यान खासदार संजय काका पाटील यांनी राजेंद्र अण्णा देशमुख यांचे चिरंजीव हर्षवर्धन देशमुख यांच्या समवेत एक व्हिडिओ व्हायरल केला,

त्यामध्ये खासदार संजय काका पाटील असे म्हणाले की शिवसेनेच्या सभेमध्ये जे रेकॉर्डिंग ऐकवले आहे ते जुनं आहे तरी भाजप कार्यकर्त्यांनी संभ्रमात जाऊ नये, ज्या ज्या गावांमध्ये भाजप प्रणित ग्रामपंचायत मध्ये पॅनेल उभा राहिलेले आहे, तेथे नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी भाजप प्रणित उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी या व्हिडिओ मधून केले आहे.

म्हणजे एकीकडे खासदारकीला मदत केलेले झरेचे बंडू उर्फ रमेश कातुरे पाटील यांचा पैरा फेडण्यासाठी त्यांना फोन केला व त्यांची विचारपूस केली होती की जोमाने काम करा आमचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे तर दुसरीकडे ते रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर पुन्हा खासदार व्हिडिओ व्हायरल करतात की भाजप प्रणित उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे.
खासदार संजय काका पाटील यांच्या भूमिकेमुळे मतदारात संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतदान देतात याकडे सर्व जनतेचे लक्ष आहे.

Views: 941
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
२४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना शासनाने त्वरित अनुदान द्यावे…. अन्यत: यापुढे होणाऱ्या सर्व निवडणूक मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू…..

२४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना शासनाने त्वरित अनुदान द्यावे…. अन्यत: यापुढे होणाऱ्या सर्व निवडणूक मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)