• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विभूतवाडीच्या पुलावरील अपघाताची मालिका कधी थांबणार ?

माणगंगा by माणगंगा
December 24, 2022
in सांगली
0
विभूतवाडीच्या पुलावरील अपघाताची मालिका कधी थांबणार ?

विभूतवाडीत ऊसा सह ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून खाली कोसळली
ऊस व ट्रॅक्टर, ट्रॉली चे दोन लाखाचे नुकसान, जीवितहानी नाही

विभूतवाडीच्या पुलावरील अपघाताची मालिका कधी थांबणार ?

विभूतवाडीत ऊसा सह ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून खाली कोसळली
ऊस व ट्रॅक्टर, ट्रॉली चे दोन लाखाचे नुकसान, जीवितहानी नाही

विभूतवाडी ता. आटपाडी येथील गावाच्या पश्चिमेला गावालगदच पूल आहे. या पुलावर जाग्यावरती यु टर्न आहे, यू टर्न असल्याने एका वर्षामध्ये सात ते आठ अपघात झाले आहेत. तर तिघा जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे .वर्षभरामध्ये तेथे अपघाताची मालिका सुरूच आहे .

परंतु याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा कळवून सुद्धा कोणतीही दखल घेतलेली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता कराड पंढरपूर महामार्ग आहे. या रस्त्याने वर्षातून दोन वेळा पंढरपूरला दिंडी जात असतात. तर महामार्ग असल्यामुळे वाहनांची वर्दळ असते. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूरच्या ताब्यामध्ये असल्याने आटपाडीतील सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत. अनेक वेळा एका वर्षामध्ये सात ते आठ अपघात झालेले आहेत.

गावाच्या पश्चिमेला गावालगदच ओढा आहे. त्या ओढ्यावरती पूल आहे, त्या पुलावरती अचानक यू टर्न असल्यामुळे अनेक जणांना वाहने ताब्यात ठेवता येत नाहीत त्यामुळे येथे अपघात होत आहेत.
आज दुपारी दोनच्या आसपास निंबवडे ता. आटपाडी येथून ट्रॅक्टर ऊस घेऊन पडळ ता. खटाव येथील कारखान्याकडे निघाला होता.

परंतु अचानक पुलाजवळ वळण असल्याने ड्रायव्हरला टर्न बसला नाही. त्यामुळे पुलाचा कठडा तोडून ऊस ओढ्यामध्ये पडला आहे. दोन्ही ट्रॉली पुलावरतीच पडल्या आहेत नशीब कोणतीही जीवित आणि झालेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती अपघाताची वाट पाहणार आहे. एक तर तेथे गतिरोधक करावेत अन्यथा पुलाजवळील वळण रस्ता आहे ते वळण काढावे तर आणि तरच अपघाताची मालिका थांबेल अन्यथा अपघाताची मालिका अशीच सुरू राहील. कारण पूर्वेकडून पश्चिमेला वाहन जात असताना पुलावळीवरील वळण वाहनधारकाला दिसत नाही. तर पश्चिमेकडून पूर्वेला येत असताना रस्त्याला उतारा असल्याने वाहने जादा वेगाने येतात आणि अचानक वळण असल्यामुळे तेथे ड्रायव्हर चा गाडीचा ताबा सुटतोय त्यामुळे तेथे सतत अपघात होत असतात.

तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील यु आकाराचे असणारे वळण हटवावे किंवा पुलाच्या पूर्वेला आणि पुलाच्या पश्चिमेला गतिरोधक करावेत तर आणि तरच येथील अपघात थांबतील.

चौकट – या पुलावरती या वर्षांमध्ये सात ते आठ अपघात झाले आहेत त्यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे पुलावरती अचानक येऊ आकाराचे वळण असल्याने ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटत असल्याने येथे सतत अपघाताची मालिका सुरू आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावरती पट्टी बांधून गप्प बसलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेणार हा गांभीर्याचा प्रश्न आहे

Views: 376
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विभूतवाडी येथील शेतू आणखीन किती जणांचे प्राण घेणार बांधकाम विभागाचे डोळे केव्हा उघडणार रस्त्याचं वाकड शेपूट सरळ कधी होणार

विभूतवाडी येथील शेतू आणखीन किती जणांचे प्राण घेणार बांधकाम विभागाचे डोळे केव्हा उघडणार रस्त्याचं वाकड शेपूट सरळ कधी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)