• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीची स्थगिती उठवली
आज आदेश पारित

माणगंगा by माणगंगा
December 30, 2022
in सांगली
0
सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीची स्थगिती उठवलीआज आदेश पारित

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीची स्थगिती उठवली
आज आदेश पारित

आटपाडी

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीची स्थगिती उठवण्याबाबतचा आदेश आज पारित करण्यात आला. राज्य शासनाच्या विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्था यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक यांना याबाबत आज पत्राद्वारे कळविले आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीला 23 सप्टेंबर 2021 च्या शासन पत्रांन्वये स्थगिती देण्यात आली होती. तथापि सद्यस्थितीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती उठवण्याबाबत शासनाने विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्था यांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिलेली स्थगिती उठवण्यात येत असून त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी असे राज्याचे सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक यांना आज 30 डिसेंबर रोजी आदेश देण्यात आले आहेत.

Views: 297
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या   मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार -आ. दरेकरांच्या प्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उत्तर

संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार -आ. दरेकरांच्या प्रश्नावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे उत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)