• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

तोंडोली उपसरपंचपदी भाजप-काँग्रेस युतीचे रणजीत मोहिते यांची बाजी

माणगंगा by माणगंगा
January 7, 2023
in सांगली
0
तोंडोली उपसरपंचपदी भाजप-काँग्रेस युतीचे रणजीत मोहिते यांची बाजी

तोंडोली उपसरपंचपदी भाजप-काँग्रेस युतीचे रणजीत मोहिते यांची बाजी

कडेगाव प्रतिनिधी

तोंडोली तालुका कडेगाव येथील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसचे युतीचे रणजीत संभाजी मोहिते यांनी या निवडणुकीत बाजी मारली. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत दोन गट होऊन दोन्ही गटांनी वेगवेगळी निवडणूक लढवली.या निवडणुकीत भाजपने व राष्ट्रवादीने एकला चलो रे ची भूमिका घेतली होती.

काँग्रेसच्या विजय मोहिते गटाने सरपंच सह पाच सदस्य निवडून आणले होते. भाजपप्रणीत श्री अंबिका ग्रामविकास पॅनेलने चार सदस्य निवडून आणले तर ज्येष्ठ नेते शंकर नाना पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य शिवानाना मोहिते, अजय मोहिते, यांच्या गटाने तीन सदस्य निवडून आणून आपली ताकद निर्माण केली होती. राष्ट्रवादीने मात्र आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले.
आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजप आणि जेष्ठकाँग्रेस गट युतीकडून रणजीत संभाजी मोहिते यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता तर विजय मोहिते गटाकडून अभयकुमार मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता या निवडीत भाजप व ज्येष्ठकाँग्रेस गट यांच्या युतीची सात मते रणजीत संभाजी मोहिते यांना मिळाली तर अभय कुमार मोहिते यांना पाच मते मिळाली या निवडणुकीत रणजीत मोहिते यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले.

निवडी प्रक्रिया युवराज बाबर,ग्रामसेवक आनंदराव पाटील सरपंच जालिंदर कुंभार, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच रनजीत मोहिते,केशव मोहिते,सौ मंगल गुरव,सौ रेश्मा मोहिते-पाटील, सौ.सुनंदा हजारे, शुद्दीन मुलानी,सौ. बबूताई मोहिते, अभयकुमार मोहिते, नितीन मोहिते, सौ.दिपश्री मोहिते, सुनिता महापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवडीनंतर ज्येष्ठ नेते शंकर पाटील, शिवाजी मोहिते, भगतसिंग मोहिते,विष्णू मोहिते,भीमरावबाबा मोहिते,युवा नेते सर्जेराव मोहिते,सुनील मोहिते,अजय मोहिते,अजित मोहिते,जुबेर बागवान यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवाजी हजारे , तानाजी मोहिते,सयाजी मोहिते,रामचंद्र सोनताटे, शिवाजी मोहिते, किरण मोहिते, विकास मोहिते,अनिल पाटील, दत्तात्रय मोहिते, कृष्णात मोहिते, शंकर कचरे, धनाजी मोहिते, महादेव मोहिते, विजय मोहिते,पोपट मोहिते,रामचंद्र मोहिते, हनमंत मोहिते, शंकर मोहिते, संग्राम मोहिते,बाळासाहेब मोहिते, प्रल्हाद मोहिते,प्रल्हाद कुंभार, बाबू मोहिते, शरद मोहिते, बबन मोहिते, प्रवीण झरेकर, आदी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला.

Views: 154
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शिगणवाडीगावचे सुपुत्र चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख, कल्याण शहर तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिव साई प्रतिष्ठान व ईतरांचा गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य सत्कार

शिगणवाडीगावचे सुपुत्र चंद्रसेन मच्छिंद्र सोनावळे - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख, कल्याण शहर तथा संस्थापक अध्यक्ष श्री शिव साई प्रतिष्ठान व ईतरांचा गावकरी मंडळी यांच्या वतीने भव्य सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)