• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शेतकऱ्यांनी पिकाची ई पीक पाहणी मोबाईल द्वारे करावी. तहसीलार बी. एस. माने

माणगंगा by माणगंगा
January 11, 2023
in सांगली
0
शेतकऱ्यांनी पिकाची ई पीक पाहणी मोबाईल द्वारे करावी. तहसीलार बी. एस. माने

शेतकऱ्यांनी पिकाची ई पीक पाहणी मोबाईल द्वारे करावी. तहसीलार बी. एस. माने

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिकाची ई पीक पाहणी मोबाईल द्वारे करावी असे आव्हान तहसीलदार बी.एस. माने यांनी केले आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी सद्या रब्बी हंगामातील पीक पाहणी करणे आवश्यक आहे . उदा रब्बी ज्वारी , गहू , हरभरा , मका , भुईमूग , कांदा व ईतर पिकांची नोंद करावी . तरी शेतकरी बांधवांनी मोबाईल द्वारे रब्बी हंगामातील वरील पिकांची ई पिक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी .

शासन धोरणा नूसार आपत्ती काळात वादळी वारे व पाऊस यामध्ये आपल्या शेतातील असलेल्या पिकांची नासधूस झाल्यास सदर पिकांची मोबाईलद्वारे ई पिक पाहणी नोंद केली असेल व ७l१२ सदरी तशी नोंद झाली असेल तरच सरकारकडून सदर पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे .

तरी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पिक पाहणी करून घ्यावी .
यासाठी प्ले स्टोअर वरून ई पिक पाहणी वर्जन 2 हे अॅप डाऊनलोड करावे व त्यामध्ये हंगाम निवडताना रब्बी हा हंगाम निवडावा व शेतातील पिकांचा फोटो काढून माहीती अपलोड करावी . असे आव्हान तहसीलदार बी.एस .माने यांनी केले आहे.
फोटो – तहसिलदार बी.एस.माने

Views: 258
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नागपूर मध्ये हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा चे अधिवेशन संपन्न.

नागपूर मध्ये हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाडा चे अधिवेशन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)